जन्माष्टमीची पूजा करताना 'ही' चूक अजिबात करु नका! नेमका विधी जाणून घ्या
Janmashtami 2023: सर्वांच्या लाडक्या कान्हाची जयंती दोन दिवस साजरी केली जाणार आहे. कान्हाची पूजा करण्याचे काही खास नियम आहेत, त्यांचे पालन करणाऱ्यांनाच व्रत आणि उपासनेचे पूर्ण फळ मिळते.दरम्यान जन्माष्टमीच्या पूजा करताना काही चूका टाळायच्या असतात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Pravin Dabholkar
| Sep 06, 2023, 06:53 AM IST
Janmashtami 2023: जन्माष्टमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून व्रत संकल्प केल्यास फायदेशीर ठरते. या दिवशी काही लोक दिवसभर उपवास धरतात. काहीजण फक्त फळे खातात किंवा एकवेळचे जेवण जेवतात. तुमच्या क्षमतेनुसार उपवासाचा संकल्प घ्या आणि तो पूर्ण करा.
1/11
जन्माष्टमीची पूजा करताना ही चूक अजिबात करु नका! नेमका विधी जाणून घ्या
Janmashtami 2023: आज देशभरात जन्माष्टमीची जोरदार तयारी सुरु आहे. यंदा श्रीकृष्ण जयंतीचे खास महत्व आहे. कारण सर्वांच्या लाडक्या कान्हाची जयंती दोन दिवस साजरी केली जाणार आहे. कान्हाची पूजा करण्याचे काही खास नियम आहेत, त्यांचे पालन करणाऱ्यांनाच व्रत आणि उपासनेचे पूर्ण फळ मिळते.दरम्यान जन्माष्टमीच्या पूजा करताना काही चूका टाळायच्या असतात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
2/11
जन्माष्टमीला काय करावे?
3/11
पालखी सजवा
4/11
कान्हाचा शृंगार
5/11
काकडी जरूर कापावी
6/11
भोग
7/11
उपवास सोडणे
8/11
जन्माष्टमीला काय करू नये?
9/11
सुकलेली फुले देऊ नका
10/11