भराडी देवीनं कौल देताच ठरली आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख; यंदा 'या' दिवसापासून सुरू होणार उत्सव
Anganewadi Jatra 2025 : वर्षानुवर्षांची परंपरा! कोकणात अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या भराडी देवीच्या यात्रेचा यंदा नेमकी कधी सुरूवात होणार? पाहा देवीनं कोणत्या तारखेला कौल दिलाय...
Dec 12, 2024, 09:46 AM IST
महाराजांचा पुतळा उभारला तेव्हाच सांगितलेलं... ; संभाजीराजे छत्रपतींनी समोर आणलं पंतप्रधानांना लिहिलेलं 'ते' पत्र
Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गात महाराजांचा 'तो' पुतळा उभा राहिला तेव्हाच... संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट सांगितलं होतं. पण...
Aug 27, 2024, 08:09 AM ISTमुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याची 2 महिन्यातच डेंजर अवस्था; ठाकरे गट आक्रमक
कशेडी बोगद्यातली गळती वाढली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. सिमेंटच्या फेसिंगमधून पाण्याचे फवारे उडत आहेत.
Jun 24, 2024, 05:02 PM IST'जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे...' कोकणात उदय सामंत यांच्या बॅनरमधून थेट राणेंना इशारा?
Political News : आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. कोकणात बॅनर वॉर.... नेतेमंडळींच्या बॅनरवरून नव्या वादाची शक्यता. खरंच राणेंना इशारा देण्यात आलाय?
Jun 15, 2024, 10:47 AM IST
फक्त 'सिडको'च्याच हाती कोकणच्या विकासाच्या चाव्या! शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Cidco Konkan News : राज्य शासनानं सिडतोच्या हाती सोपवला कोकण किनारपट्टीचा ताबा; 'या' भागांचा होणार विकास, तुमच्या गावाचाही यामध्ये समावेश?
Mar 6, 2024, 07:54 AM IST
Ganeshotsav 2023 | चाकरमान्यांसाठी लालपरी सज्ज; रायगडमधून मुंबईला जादा बस फेऱ्या
Ganeshotsav 2023 Raigad Goregaon Crowd
Sep 24, 2023, 03:25 PM ISTMumbai-Goa Highway | चाकरमानी अडकले वाहतूक कोंडीत; मुंबई-गोवा महामार्गावर ट्रॅफिक जॅम
Mumbai-Goa Highway traffic Jam
Sep 24, 2023, 12:50 PM ISTKonkan | चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू; चिपळूणमधील सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
Chiplun Congestion of vehicles at CNG pump
Sep 24, 2023, 12:05 PM ISTKonkan News | खेडमध्ये शिंदे- पवार गटात जुंपली, वादास कारण की....
Konkan News Khed Dispute In Shinde And NCP Camp
Aug 28, 2023, 12:05 PM ISTKonkan News | खळबळ! कोकणाच्या किनारपट्टीवरून 259 किलो ड्रग्ज जप्त
Konkan Costal Area In Drugs Connection Report
Aug 22, 2023, 09:25 AM ISTगणपती बाप्पाsss! कोकणच्या वाटेनं जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून 'या' मार्गावर 550 विशेष बस
Kokan Ganpati Special ST Bus: काही निवडक सणवारांना कितीही आव्हानं येऊदे, कोकणकर गावाकडची वाट धरतातच. शिमगा असो, पालखी असो किंवा मग गणेशोत्सव असो. गावाला जाणं म्हणजे जणू शास्त्रच असतं.
Aug 18, 2023, 07:42 AM IST
पावसाळ्यात फिरायला जाताय? मग कोकणातील या 10 प्रसिद्ध धबधब्यांना नक्की भेट द्या!
Famous Waterfalls in Konkan: पावसाळा सुरु झालाय आणि तुम्हाला कोकणात जाण्याचा मोह आवरता येत नाही. तुम्ही प्रसिद्ध असा ठिकाणांना भेट देऊन निसर्गाचा आनंद लुटू शकता. शहरातील धावपळीच्या युगातून काही दिवासंचा ब्रेक घ्यायचा असेल तर? कोकणातील धबधबे तुमच्यासाठी खुणावत आहेत. हिरवागार पसरलेल्या निर्सगाच्या सानिध्यात गेलात तर थकवा दूर होईल आणि नवा उत्साह तुम्हाला मिळेल. या ठिकाणांना नक्कीच भेट द्या.
Jul 5, 2023, 09:14 AM ISTगणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुंबई-गोवा हायवेसंदर्भात महत्वाची अपडेट समोर
Mumbai Goa Highway: गणपती आणि होळी हे सण कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. मुंबईत राहणारे चाकरमानी या सणांसाठी हमखास सुट्टी घेतात. पण दरवेळेस गावी जाताना त्यांना रस्ते मार्गाचा अडसर येतो. आता कोकणवासीयांची गणपतीला गावी जाण्याची तयारी सुरु आहे.
Jun 17, 2023, 05:01 PM ISTतो आलाय...! अरबी समुद्रातील हालचाली वाढताच Monsoon तळकोकणात येण्याची तारीख ठरली
Monsoon Update : तो आलाय.... अतीप्रचंड वेगानं आलाय....; हे असं काहीतरी कोणा पाहुण्यासाठी किंवा सेलिब्रिटीसाठी नव्हे तर चातकासारखी वाट पाहिली जाणाऱ्या मान्सूनबद्दल म्हटलं जात आहे.
May 25, 2023, 10:13 AM ISTWeather Update: एकाएकी सूर्य आग ओकू लागला; त्यातच 'या' भागाला आता पाऊसही झोडपणार
Weather Update: फेब्रुवारी महिना संपलाही नाही, तोच उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्याचं जाणवत आहे. अनेक भागांमधून थंडीनं काढता पाय घेतला आहे. हवामान विभागानं या धर्तीवर महत्त्वाचे इशारेही दिले आहेत.
Feb 21, 2023, 08:01 AM IST