Danny Pandit ला मिळाली 'रिअल लाइफ अर्धांगिनी'! त्याची बायको आहे तरी कोण? काय काम करते?
Dannyy Pandit Wedding: डॅनी पंडितनेच सोशल मिडीयावरुन शेअर केले फोटो.
Dec 12, 2024, 02:32 PM ISTPhotos: 1600 घरं, 2-2 Km ची शेतं अन् एकच रस्ता... देशातील सर्वात मोठ्या रस्त्याच्या दुतर्फा वसलेलं गाव
Village Alog Longest Street In Country: या गावाचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. गावचे एरिअल फोटो पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. जाणून घ्या कुठे आहे हे गावं आणि काय आहेत त्याची वैशिष्ट्ये...
Nov 15, 2024, 03:09 PM ISTभटकंतीसाठी बेस्ट पर्याय आहे मुंबईपासून 5 तासांवरचा 'हा' देश; आपला 1 रुपया म्हणजे इथले 300 रुपये
Cheap Foreign Country For Indians: तुम्ही सुद्धा परदेश दौऱ्याचा विचार करत असाल तर हा देश अग्रक्रमावर ठेवता येईल.
Oct 8, 2024, 11:11 AM IST'IDIOT सिंड्रोम'ची जगभर चर्चा! जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा; तुम्हालाही झालायं का हा विकार?
World Health Organization Warning About IDIOT Syndrome: जगभरातील जवळपास सर्वच देश सदस्य असलेल्या जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने यासंदर्भातील एक इशाराच जारी केला असून असून याला 'इन्फोडेमिक' म्हणून घोषित केलं आहे. मात्र हा IDIOT Syndrome नेमका असतो तरी काय? त्याची लक्षणं काय? तो कसा होतो? याबद्दल फारच कमी लोकांना ठाऊक आहे. त्याचसंदर्भात जाणून घेऊयात...
Jun 10, 2024, 04:48 PM ISTमुख्यमंत्री म्हणाले, 'ही पक्षाच्या गरीब उमेदवार'; महिला निघाली 161 कोटींची मालकीण! राज्यभर चर्चा
Poor Candidate Own Rs 161 Crore Property: काही दिवसांपूर्वीच झालेल्या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी या महिला उमेदवाराचा उल्लेख 'गरीब उमेदवार' असा केला होता. त्यानंतर या महिलेने सादर केलेल्या उमेदवारी अर्जाबरोबरील संपत्तीचा तपशील पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
Apr 21, 2024, 12:36 PM ISTLatest IPO News: पैसे तयार ठेवा! 'सेबी'कडून 'या' 4 कंपन्यांना IPO साठी हिरवा कंदील
Share Market Latest IPO News: आयपीओच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा विचार असेल तर तुम्ही सध्या पैसे तयार ठेवले पाहिजे. यामागील कारण म्हणजे सेबीने चार कंपन्यांच्या आयपीओसाठी परवानगी दिली आहे. या कंपन्या कोणत्या आणि त्या करतात पाहूयात...
Feb 6, 2024, 08:57 AM ISTजगातील सर्वात महागड्या गाईचं आहे भारताशी खास कनेक्शन? जाणून घ्या
World Most Expensive Cow: या गायीची किंमत तब्बल 35 कोटी रुपये इतकी आहे.
Jul 3, 2023, 04:03 PM ISTपाहिले न मी तुला : मनू म्हणजे तन्वीबद्दल जाणून घ्या खास गोष्टी
'कलरफुल' सिनेमात काम केल्यानंतर अशी मिळाली पहिली मालिका
Jun 9, 2021, 12:26 PM ISTराशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींना होईल अचानक धनलाभ
असा असेल तुमचा आजचा दिवस
May 20, 2020, 06:31 AM ISTराशीभविष्य : बेरोजगारांसाठी चांगली बातमी येण्याची शक्यता
असा असेल तुमचा आजचा दिवस
May 19, 2020, 08:01 AM ISTराशीभविष्य | या राशीच्या व्यक्तींनी भांडणापासून स्वत:ला दूर ठेवा
असा असेल तुमचा आजचा दिवस
Apr 22, 2020, 07:53 AM ISTधारावीत कोरोना रुग्णांचा आकडा दिडशेपार, अशी झाली होती सुरुवात
धारावीत एकूण १६८ जणांना कोरोनाची लागण
Apr 21, 2020, 09:49 AM ISTरविवारी घराबाहेर पडताय ? हे वाचाच
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉकमुळे होणाऱ्या लोकल रखडपट्टीपासून दिलासा मिळणार आहे.
Dec 6, 2019, 08:30 PM IST