ते दोघे खेळले Records इतिहासजमा झाले! यशस्वी-शुभमने मोडलेल्या विक्रमांची यादी; बाबर-रिझवनही पडले मागे
Yashasvi Jaiswal Shubman Gill Partnership Full List Of Records: भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवण्यात आलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय सलामीवर यशस्वी जयसवाल आणि शुभमन गिल या दोघांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दोघांनीही भारतीय संघाला विजय मिळवून देताना विक्रमांची नवी यादीच तयार केली आहे. हे विक्रम कोणते आहेत आणि त्यांनी कोणकोणाला मागे टाकलं आहे पाहूयात...
1/13
2/13
3/13
4/13
टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून खेळताना कोणत्याही क्रमांकावरील सर्वात मोठी पार्टनरशीप करण्याचा विक्रमाशी यशस्वी आणि गिलने बरोबरी केली आहे. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्मा आणि के. एल. राहुलच्या नावावर होता. सन 2017 साली रोहित आणि राहुल यांनी वानखेडेच्या मैदानामध्ये पहिल्या विकेटसाठी 165 धावांची पार्टनरशीप केली होती.
5/13
यशस्वी आणि गिलने 165 धावा 15.3 ओव्हरमध्ये केल्या. तर रोहित आणि के. एल. राहुलने अवघ्या 12.4 षटकांमध्ये इतक्या धावा केल्या होत्या. श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यामध्ये रोहित शर्माने 43 बॉलमध्ये 118 धावा केल्या होत्या. या सामन्यात भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 260 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या संघाला 9 गड्यांच्या मोबदल्यात 172 धावांपर्यंत मजल मारता आली होती. भारताने 88 धावांनी सामना जिंकलेला.
6/13
7/13
8/13
9/13
10/13
11/13
12/13