killing

लेक सतत फोनवर बोलायची, प्रतिष्ठेपायी वडिलांनी, काकांनी तिला संपवल; नंतर पोलिसांत जाऊन...

Crime News In Marathi: प्रतिष्ठेपायी स्वतःच्याच मुलीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

 

Mar 14, 2024, 11:41 AM IST

मुंबई हादरली! रात्री 3 वाजता Ludo वरुन झालेल्या वादतून मित्राला संपवलं; नंतर केली आत्महत्या

Mumbai Crime News: पोलिसांना सकाळी 10 च्या सुमारास एका फोन कॉलवरुन गाळ्यामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता गाळ्याचा दरवाजा आतून बंद होता.

Feb 22, 2024, 10:16 AM IST

थरार! बायकोची साडी शेजाऱ्याच्या घरात....; संतापलेल्या पतीने गोळीच झाडली अन्

Crime News In Marathi: शेजाऱ्यावर बायकोची साडी चोरल्याचा संशय. पतीने थेट बंदुकीतूनच झाडली गोळी. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Aug 17, 2023, 12:55 PM IST

दारूचा ग्लास सांडला म्हणून मित्राची हत्या; अन् मृतदेह कचऱ्याच्या गाडीत...

किरकोळ कारणावरून एका व्यक्तीची हत्या करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड पोलीसांनी अटक केली.

Aug 4, 2022, 11:04 AM IST

काश्मिरात दहशतवाद्यांकडून हत्येचं सत्र सुरूच; पुन्हा एका बँक कर्मचाऱ्याचा निर्घृण खून

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक कर्मचाऱ्याला लक्ष्य केले आहे. यावेळी काश्मिरी पंडितांऐवजी दहशतवाद्यांनी राजस्थान बँक कर्मचाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली.

Jun 2, 2022, 12:39 PM IST
Suvarnamadhya On Aurangabad Honour Killing PT5M1S

Video | ऑनर किलिंगनं नेमकं काय साध्य होतं?

Suvarnamadhya On Aurangabad Honour Killing

Dec 7, 2021, 06:45 PM IST

किम जोंगनंतर आता बहिणीकडूनही खुलेआम कत्तली; वरिष्ठ अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या

नॉर्थ कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनच्या बहिणीची क्रुरता वाढतच आहे.

May 26, 2021, 06:47 PM IST
 Vasai Honour Killing Murdered Girl By Her Own Parents PT2M27S

वसईत कुटुंबियांकडून १८ वर्षांच्या तरुणीचा हत्येचा प्रयत्न

वसईत कुटुंबियांकडून १८ वर्षांच्या तरुणीचा हत्येचा प्रयत्न

Nov 4, 2020, 12:15 PM IST

अंधेरीत क्रेन बस स्टॉपवर कोसळून महिलेचा मृत्यू, दोघे जखमी

हा अपघात इतका मोठा होता की क्रेनचे दोन तुकडे झाले. 

Oct 31, 2020, 08:50 AM IST

चोराने दिली स्वत:च्या क्राईम पार्टनर पत्नीच्या हत्येची कबुली

 एका वर्षाने आरोपी पोलिसांच्या कचाट्यात

Oct 19, 2020, 07:59 PM IST
Aurangabad Two Horse To Get Mercy Killing PT1M25S

औरंगाबाद | 2 घोड्यांना दयामरण देणार

औरंगाबाद | 2 घोड्यांना दयामरण देणार

Feb 27, 2020, 11:35 AM IST