असे असते 'या' सेलेब्रिटींच्या घरचे ख्रिसमस सेलिब्रेशन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Celebs Christmas Celebration:दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. प्रत्येक जण त्यांचा आनंद सोशल मीडियावर शेअर करत आहे, ज्यामुळे चाहते देखील त्यांच्याशी या सणाच्या आनंदात सहभागी होत आहेत. इन्स्टाग्रामवर सेलेब्रिटींनी त्यांच्या घरच्या सजावटीचे, कुटुंबासोबतचे आणि खास क्षणांचे फोटो पोस्ट केले आहेत. चला, जाणून घेऊया या वर्षीच्या सेलिब्रिटींच्या क्रिसमस सेलिब्रेशनसाठी काही खास क्षण.
Dec 26, 2024, 03:21 PM ISTशिर्डीत कतरिनाने घेतलं साईंचं दर्शन! पती नाही, तर मंदिरात 'ही' खास व्यक्ती होती सोबत
Katrina Kaif In Shirdi Sai Baba Temple: कतरिनाने शिर्डीतील साई मंदिरात जाऊन देवदर्शन घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यावेळेस तिच्यासोबत पती विकी कौशल नव्हता हे विशेष. पण ती एका खास व्यक्तीला देवदर्शनासाठी घेऊन आलेली.
Dec 17, 2024, 10:19 AM IST
बॉलिवूडमध्ये 'ऊ अंतावा' गाण्यासाठी निर्मात्यांची पहिली पसंती कोण? ना करीना, ना कतरिना, तर ही अभिनेत्री आहे निर्मात्यांची पहिली निवड!
'पुष्पा: द राइज' हा 2021 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट आणि त्यातील गाणी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून गेली. विशेषतः 'ऊ अंतावा' हे गाणे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही व्हायरल झाले होते. समंथा रुथ प्रभूचा मोहक डान्स आणि डीएसपीने दिलेले हटके संगीत या गाण्याला आयकॉनिक बनवण्यास कारणीभूत ठरले.
Dec 13, 2024, 06:15 PM IST
32 कोटींचं बजेट अन् 117 कोटींची कमाई, 17 वर्षे जुना 'हा' चित्रपट बघताच प्रेक्षकांना अजूनही हसू आवरत नाही
चित्रपट प्रत्येकाला बघायला आवडतात. असाच एक कॉमेडी चित्रपट 17 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ज्याला पाहताच प्रेक्षकांना हसू आवरत नाही.
Nov 21, 2024, 06:36 PM ISTMaharashtra Assembly Election: आलिया भट्ट आणि कतरिना कैफ मतदान का करू शकल्या नाहीत?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. पण आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांनी मतदान का केलं नाही? वाचा सविस्तर
Nov 21, 2024, 03:25 PM IST'त्या मोबदल्यात मला...', 'तुला पुढची कतरीना बनवतो' म्हणत अभिनेत्रीकडे 'तसल्या' गोष्टीची मागणी
Actress Asked For Favour: अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या संघर्षातील दिवसांबद्दल सविस्तर प्रतिक्रिया नोंदवताना तिला आलेल्या कटू अनुभवांबद्दल भाष्य केलं. नेमकं ती काय म्हणाली जाणून घेऊयात...
Nov 4, 2024, 03:02 PM ISTरणबीर आणि कतरिनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी री-रिलिज होणार 'अजब प्रेम की गजब कहानी'
रणबीर कपूर कतरिना कैफचा 'अजब प्रेम की गजब कहानी' हा चित्रपट 25 ऑक्टोबरला पुन्हा रिलीझ होणार. बॉलिवूड चाहत्यांना आता एक आनंदाची बातमी रणबीर कपूर व कतरिना कैफचा 2009 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट 25 ऑक्टेबरला पुन्हा प्रदर्शित होणार.
Oct 23, 2024, 12:54 PM ISTसासू-सुनेचं बॉडिंग असावं तर असं! कतरिना आणि तिच्या सासूचे हे फोटो नक्की बघा
कतरिना कैफने पती विकी कौशल आणि सासरच्या मंडळीसह करवा चौथ साजरा केला. या क्षणाचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलं.
Oct 22, 2024, 12:02 PM ISTडायबिटिस ब्लॅक पॅच म्हणजे काय? दंडावरती काळी पट्टी का लावतात?
कतरिना कैफच्या हातावर दिसणाऱ्या ब्लॅक पॅचची सगळीकडेच चर्चा, नेमकं काय आहे हे 'Diabetes Black Patch '
Oct 7, 2024, 12:03 PM IST'डायबिटीक आहेस का?' कतरिनाच्या हातावरील शुगर ट्रॅक करणारा पॅच पाहताच चाहत्यांनी व्यक्त केली चिंता
Katrina Kaif : कतरिना कैफचा तो व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी व्यक्त केली चिंता
Oct 5, 2024, 12:07 PM ISTसर्वात श्रीमंत सेलिब्रिटींमध्ये एकच हिरोईन! संपत्ती 4600 कोटी; दीपिका, करिना नाही तर...
Hurun India Rich List: सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींमध्ये एकच हिरोईन! संपत्ती 4600 कोटी; दीपिका, करिना नाही तर...अव्वल पाच सेलिब्रिटींमध्ये केवळ एकच अभिनेत्री आहे. '2024 हुरुन इंडिया रिच लिस्ट' 30 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर झाली. खास बाब म्हणजे ही अभिनेत्री दीपिका, कटरिना, करिना, आलिया वगैरे नसून वेगळीत हिरोईन आहे. ती कोण आणि तिची संपत्ती किती ते पाहूयात...
Sep 3, 2024, 02:43 PM ISTआलिया भट्टला मध्यरात्री मेसेज करायची कतरिना! म्हणाली, 'कधी-कधी मला जाणवायचं की...'
Katrina Kaif Used to Message Alia In The Middle Of The Night : कतरिना कैफ मध्यरात्री करायची आलिया भट्टला मेसेज...
Aug 5, 2024, 11:57 AM IST'पुन्हा नक्की येईन', कैटरीनाच्या फोटोंवरील अर्जुन कपूरची कमेंट चर्चेत
बॉलिवूड अभिनेत्री कैटरिना कैफने शेअर केले रिसॉर्टमधील सुंदर फोटो. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंची होतेय चर्चा.
Jul 27, 2024, 06:16 PM ISTयाला बोलतात मजबूत आहेर! अनंत अंबानी - राधिकाला मिळाली 3 कोटींची कार, प्राइवेट जेट, हेलिकॉप्टर, आलिशान घर अन्…
Anant-Radhika Wedding Gifts : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकट्या मुलगा अनंत आणि राधिक मर्चंट यांचा विवाह सोहळ्या अगदी भव्यदिव्य सुरुवात झाला. या सोहळ्याला देशविदेशातील मान्यवर मंडळी आली होती. बॉलिवूड कलाकारांसाठी जणू हे घरच लग्न होतं. लग्न म्हटलं की आहेर आलाच. तर या वऱ्हाड्यांनी वर-वधूला काय गिफ्ट दिलं असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
Jul 23, 2024, 10:09 AM ISTपंजाबी विक्की कौशलला आवडतात मालवणी पदार्थ
पंजाबी विक्की कौशलला आवडतात मालवणी पदार्थ
Jul 18, 2024, 07:10 PM IST