katrina kaif marathi news

ऐश्वर्यानंतर कतरिनाच्या Airport Look नं चाहते हैराण; ट्रोल करत म्हणाले...

Katrina Kaif Airport Look: फॅशन ही आता मोठ्या प्रमाणात बदलते आहे. सेलिब्रेटींमध्येही फॅशन मोठ्या प्रमाणात बदलली आहे. आता वेस्टर्न कल्चरनं पुर्णपणे कब्जा घेतला आहे. त्यातून सेलिब्रेटींच्या (Katrina Kaif News) वेगवेगळ्या लुक्सची कायमच चर्चा होताना दिसते. नुकतीच कतरिना कैफ ही एअरपोर्टवर (Viral News) स्पॉट झाली आहे. यावेळी तिनं कॅरी केलेला लुक पाहून चाहते हैराण झाले आहेत.

May 19, 2023, 06:57 PM IST

Confirmd ! कतरिना कैफ गरोदर; विकी कौशल असे सांभाळतोय तिचे Mood Swings

अद्यापही कुटुंबीयांनी या बातमीला दुजोरा दिलेला नसला तरीही आता ही बाब स्पष्ट झाली आहे, की 'सूर्यवंशी' फेम अभिनेत्री, अर्थात कतरिना गरोदर आहे. 

May 16, 2022, 09:44 AM IST

नादच केला थेट... Airport वर अजितदादा येताच कतरिनाच्या पतीनं काय केलं?

'हम जहाँ पे खडे होते है, लाईन वहीं से शुरु होती है...' हा सिनेमातील डायलॉग आपण कित्येकदा ऐकला असेल. पण, खऱ्या आयुष्यात या डायलॉगला साजेसा एखादा प्रसंग घडताना तुम्ही कधी पाहिलाय का? 

Dec 17, 2021, 05:23 PM IST

विकी-कतरिनाला मिळणारं प्रेम पाहून दीप-वीर Insecure? सिद्ध करतायेत या गोष्टी

त्यांच्यावरही सर्वांच्या नजरा खिळल्या. 

 

Dec 17, 2021, 04:24 PM IST

ऐन लग्नाच्या वेळी कतरिनाला कोणी रडवलं, पाहा Photo

कतरिना कोणामुळे भावूक

Dec 13, 2021, 11:37 AM IST

शेवटी 'वर'शोध संपलाच; कतरिनाचं लग्न होताच नानांच्या लेकाची लय भारी पोस्ट

नेटकरी विचारतात कतरिनाचं उरकलं, आता मल्हारचं केव्हा ? 

 

Dec 10, 2021, 02:50 PM IST

ओ परजाई जीssss ; पाहा कौशल कुटुंबीयांनी कसं केलं कतरिनाचं स्वागत

कतरिना आणि विकीकडे पाहतच रहावं अशीच काहीशी चाहत्यांची अवस्था होती. 

Dec 10, 2021, 12:52 PM IST

अनुष्काला विकी- कतरिनाबद्दल नेमकं काय खटकतंय?

लग्नाची बातमी आली अन् त्याच्याच दुसऱ्या क्षणाला

Dec 10, 2021, 12:23 PM IST

Katrina -Vicky wedding : कतरिनाच्या लेहंग्यापासून विकीच्या फेट्यापर्यंत; ऐकावं ते नवलंच

जेव्हा कतरिना कैफ ही मिसेस कतरिना कौशल या रुपात सर्वांसमोर आली. 

Dec 10, 2021, 11:40 AM IST

खिचे मुझे कोई डोर तेरी ओर... Vicky- Katrina चं शुभमंगल; पाहा पहिले फोटो

रिश्ता नया रब्बा, जो बंध गयां है... 

Dec 9, 2021, 06:51 PM IST

Vicky-Katrina पाठोपाठ गानकोकिळा लता मंगेशकर यांची नात अडकणार लग्नबंधनात?

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. 

Dec 8, 2021, 07:05 PM IST