Kasba Results: पत्नीला CM करा सांगणाऱ्या बिचुकलेला किती मतं पडली पाहिलं का? दवेंनाही NOTA पेक्षा कमी मतं
Kasba Bypoll Election Results: कसब्यामध्ये मुख्य लढत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार विरुद्ध भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारामध्ये होती तरीही या मतदारसंघातून काही खास कायम चर्चेत राहणारे काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
Mar 2, 2023, 03:56 PM ISTआता कळलं का Who is धंगेकर... कसबासह पुण्यात जल्लोष
Ravindra Dhangekar : कसबा पोटनिवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपरिक मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत.
Mar 2, 2023, 03:52 PM ISTRavindra Dhangekar यांच्या विजयात 'या' दुचाकीचा वाटा मोठा
Pune Bypoll Election Result 2023 : कसबा पेठेतून अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झालेत. त्यांच्या विजयाने भाजपचा (BJP) बालेकिल्ला ढासळला आहे. या निवडणुकीत धंगेकरांना एकूण 73 हजार 194 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना 62 हजार 244 मते मिळाली. धंगेकरांनी एकूण 10 हजार 950 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
Mar 2, 2023, 03:42 PM ISTKasba Result: धंगेकरांच्या विजयानंतर राऊतांचा फडणवीसांना टोला! म्हणाले, "फडणवीसांना कळलं असेल की..."
Kasba Bypoll Result Sanjay Raut Slams BJP: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्ली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत खोचक शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Mar 2, 2023, 03:00 PM ISTPune Bypoll Election Results 2023 : निकालाआधी पुण्यात 'Who is Dhangekar?' चे लागले बॅनर्स
Pune Bypoll Election Results 2023 : पुण्यातील कसबा आणि चिंचवडची मतमोजणी सुरु झाली आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. त्याआधीच बॅनर्सबाजी पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आले आहेत. हू इज धंगेकर?, असे बॅनर्स लागलेत. (Who is Dhangekar?)
Mar 2, 2023, 09:02 AM ISTPune Bypoll Election Result: मोठी बातमी! मतमोजणीच्या पूर्वसंध्येला फडणवीसांविरोधात तक्रार; थेट मुख्य निवडणूक आयुक्तांकडे गेलं प्रकरण
Pune Bypoll Election Result 2023: कसबा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी थेट मुक्त निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून देवेंद्र फडणवीसांची तक्रार केली आहे.
Mar 1, 2023, 09:27 PM IST