मुलाचं नाव ठेवण्यावरुन पती-पत्नीची जुंपली; घटस्फोटापर्यंत पोहोचलं प्रकरण; अखेर न्यायाधिशांनीच ठेवलं बाळाचं नाव
Couple Fight Over Naming Baby: महिनाभर चाललेल्या या वादानंतर महिलेने न्यायालयात धाव घेतली. या महिलेने वेगळे राहण्याची आणि देखभाल करण्याची मागणी केली आहे. न्यायाधीशांनी दिलेल्या सूचनाही महिलेने फेटाळून लावल्या.
Dec 21, 2024, 03:28 PM IST'भारत नव्हे पाकिस्तान...', हायकोर्टाचे न्यायाधीश असं काय म्हणाले की CJI चंद्रचूड यांनी थेट खंडपीठ बोलावलं अन्....
Karnataka High Court Judge Row: कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka High Court) न्यायाधीशांनी 'पाकिस्तान' (Pakistan) असा उल्लेख केल्याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. आज अचानक सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांचं खंडपीठ बसलं आणि काही आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यात रिपोर्ट मागवला आहे.
Sep 20, 2024, 01:16 PM IST
'इतकै पैसे हवेत तर कमव,' महिना 6 लाख 16 हजारांची पोटगी मागणाऱ्या पत्नीला कोर्टाने फटकारलं, 'सौदेबाजी करायला...'
महिलेने मागितलेल्या पोटगीत 4 ते 5 लाखांच्या वैद्यकीय खर्चाचा समावेश आहे. पतीच्या निष्काळजीपणामुळे गुडघेदुखीसाठी फिजिओथेरपी घेत असल्याचा महिलेचा दावा आहे.
Aug 23, 2024, 06:11 PM IST
'मॅटर्निटी लिव्ह घेतली, तर नोकरीच गेली...' कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी न्यायालयाचा मोठा निर्णय
Maternity Leave For Contractual Employees: न्यायालयाच्या या निर्णयानंतर नेमके काय बदल होणार आणि कोणाला याचा फायदा मिळणार? जाणून घ्या सविस्तर वृत्त...
Aug 14, 2024, 10:43 AM IST
सुनावणीदरम्यान अचानक Porn Video सुरु झाला अन्...; हायकोर्टातील धक्कादायक प्रकार
Porn Video Played In High Court: हायकोर्टामध्ये एका प्रकरणाची सुनावणी सुरु असतानाच अचानक हा अश्लील व्हिडीओ सुरु झाला. घडलेला प्रकार पाहून कोर्टाने कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे.
Dec 6, 2023, 01:10 PM ISTबायको नवऱ्याला काळ्या रंगावरुन हिणवायची; आता हायकोर्टाने दिला मोठा निर्णय
Karnataka Divorce News: पतीला त्याच्या काळ्या रंगावरुन हिणवणं हा घटस्फोटाचा आधार ठरु शकतं, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
Aug 8, 2023, 01:48 PM ISTपंतप्रधान शिवीगाळ प्रकरणी हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय
High Court News: मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भात केलेली याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. अशाच प्रकरणात कर्नाटक न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे.
Jul 8, 2023, 11:21 AM IST"सेक्स नाकारणं क्रूरता आहे, पण गुन्हा नाही", कर्नाटक उच्च न्यायालयाचं महत्त्वाचं वक्तव्य
Karnataka High court verdict on Physical relationship: दोघांचे लग्न 18 डिसेंबर 2019 रोजी झालं होतं. लग्नानंतर पत्नी फक्त 28 दिवस पतीच्या घरी राहिली. त्यानंतर 5 फेब्रुवारी 2020 रोजी पत्नीने हुंडाबळी छळाशी संबंधित आयपीसी कलम 498A अन्वये पोलिस तक्रार दाखल केली होती.
Jun 20, 2023, 04:05 PM ISTभारतात मृतदेहासोबत शरीरसंबंध ठेवणं गुन्हा नाही; Necrophilia वर न्यायालय काय म्हणतंय?
भारतीय दंड संहितेअंतर्गत मृतदेहासोबत लैंगिक अत्याचार हा बलात्कार किंवा अनैसर्गिक गुन्हा नाही, असं कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. Necrophilia म्हणजे काय आणि मृतदेहासोबत सेक्स करण्याबाबत भारतीय कायदे काय सांगतात?
Jun 6, 2023, 04:37 PM ISTऑनलाईन रमी म्हणजे जुगार आहे का? कर्नाटक उच्च न्यायालय म्हणतं...
Karnataka High Court: प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आले, तशी अनेक कामं शक्य झाली. पण त्याचबरोबर ऑनलाईन गेम्सचा नादही लागला. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेत.
May 16, 2023, 07:15 PM ISTकर्नाटक हिजाब बंदीचा फैसला 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे, दोन न्यायमूर्तींमध्ये मतभिन्नता
Karnataka hijab ban case: कर्नाटकातल्या हिजाब बंदीचा (hijab ban case) फैसला आता तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपविण्यात आला आहे.(Supreme Court delivers split verdict)
Oct 13, 2022, 12:37 PM ISTहिजाब बंदीचा निकाल देणाऱ्या न्यायाधिशांना जीवे मारण्याची धमकी, न्यायाधिशांना 'वाय' दर्जाची सुरक्षा
कर्नाटक हिजाब वाद प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही हा वाद पूर्णपणे संपलेला नाही.
Mar 20, 2022, 02:52 PM ISTVIDEO । शाळा-कॉलेजमधील हिजाब बंदी योग्य - कर्नाटक उच्च न्यायालय
Karnataka High Court Historic Verdict On Hijab Controversy
Mar 15, 2022, 09:05 PM ISTVIDEO | शाळा-कॉलेजमध्ये हिजाबबंदी
Karnataka College And School Grils Agressive After Karnataka High Court Verdict On Hijab Case
Mar 15, 2022, 08:15 PM ISTHijabRow | शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य; कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचा निर्वाळा कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. हिजाब बॅन संदर्भातील सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. 'इस्लाममध्ये हिजाबची सक्ती नाही' असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.
Mar 15, 2022, 10:51 AM IST