Hijab Controversy : हिजाब वादाप्रकरणी कर्नाटक हायकोर्टाने दिला 'हा' महत्त्वाचा आदेश
कर्नाटकातील सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींच्या हिजाबवर बंदी (Karnataka Hijab Row)घालण्याचा वाद चांगलाच पेटला आहे.
Feb 10, 2022, 05:48 PM ISTएकूण संपत्ती १२४०० कोटी रूपये, चुकवलं जाऊ शकतं कर्ज
फरार विजय माल्ल्याच्या कंपनीचा कोर्टात खुलासा
Mar 9, 2018, 04:30 PM ISTपहिल्या रात्री सेक्स केला नाही म्हणून पत्नी पाहा कोठे पोहोचली...
असे म्हटले जाते की, लग्न केल्यानंतर दोन कुटुंब जोडली जातात त्याचबरोबर दोघांचे मनोमिलन होते, असा विश्वास कायम असतो. मात्र, कर्नाटक उच्च न्यायालयात पती आणि पत्नी दोघांनी एकमेकांविरोधात सेक्स न केल्याचा आरोप करत घटस्फोटासाठी चक्क अर्ज केला.
Apr 16, 2016, 04:06 PM ISTसीमाप्रश्नावरील मराठी 'टायगर्स' सिनेमा प्रदर्शनाला कर्नाटक कोर्टाचा ग्रीन सिग्नल
सीमाप्रश्नावर आधारित मराठी 'टायगर्स' सिनेमा काढण्यात आलाय. यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. ही याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झालाय.
Jan 21, 2016, 05:15 PM ISTसोनिया गांधीना काँग्रेस कार्यकर्त्याकडून नोटीस
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना काँग्रेस कार्यकर्त्यांने अडचणीत आणले आहे. त्यांने दाखल केलेल्या याचिकेनंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने सोनिया यांना नोटीस बजावली आहे.
Apr 9, 2013, 01:01 PM ISTयेडियुरप्पांना कोर्टाचा दिलासा
अवैध खाण प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. अवैध खाण प्रकरणात दाखल करण्यात आलेला 'एफआयआर' रद्दबातल करण्याचे आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले आहेत.
Mar 7, 2012, 09:06 PM IST