karnataka crisis

कर्नाटक सत्ता संघर्ष : अध्यक्षांनी अपात्र केल्याप्रकणी ९ आमदार सर्वोच्च न्यायालयात

 कर्नाटक विधानसभा अध्यक्ष यांच्या निर्णयाविरोधात नऊ आमदारांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

Aug 1, 2019, 06:07 PM IST

कर्नाटकातील तीन अपात्र आमदार लढवू शकत नाही निवडणूक ?

कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएचे सरकार कोसळल्यानंतरही अजुनही राजकीय धक्के बसत आहेत.  

Jul 25, 2019, 10:11 PM IST

प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही, प्रियंका गांधींचा भाजपला टोला

काँग्रेस-जेडीएसचे सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसने भाजपला जोरदार टोला लगावला आहे.  

Jul 24, 2019, 06:27 PM IST

कुमारस्वामी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, सत्तेसाठी भाजपचा दावा

कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालां कडे सोपवला.  

Jul 23, 2019, 09:56 PM IST

कर्नाटकातील कुमारस्वामी यांचे सरकार पडले

कर्नाटकमधील कुमारस्वामी यांचे सरकार अखेर पडले.

Jul 23, 2019, 07:43 PM IST

बंडखोर आमदारांना काँग्रेस आणि जेडीएसचे दरवाजे कायमचे बंद

जेडीएस-काँग्रेसच्या १३ आमदारांनी बंड करत मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारला मोठा हादरा दिला.  

Jul 23, 2019, 07:36 PM IST

मी राज्यातील जनतेची माफी मागतो - कुमारस्वामी

कर्नाटक विधानसभेत  थोड्याच वेळात मतदान होण्याची शक्यता आहे. 

Jul 23, 2019, 06:33 PM IST

भाजपने नव्हे बंडखोरांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला- डी. शिवकुमार

बंडखोरांना कोणत्याही परिस्थितीत मंत्रिपद मिळणार नाही.

Jul 23, 2019, 03:53 PM IST

कर्नाटक पोलीस मुंबईत, श्रीमंत पाटील यांच्या भेटीला काँग्रेस नेते

  कर्नाटकचे आमदार श्रीमंत पाटील यांचा जबाब नोंदवण्यासाठी कर्नाटक पोलीस मुंबईत आले.

Jul 19, 2019, 01:46 PM IST

कर्नाटक सत्ता संघर्ष : कुमारस्वामी सरकारचे काय होणार, याची उत्सुकता

कर्नाटकात चांगलाच राजकीय पेच निर्माण झाला. आज मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे भवितव्य ठरण्याची शक्यता आहे.  

Jul 19, 2019, 08:56 AM IST
Karnataka Congress MLA Shrimant Patil Goes Missing From Resort Ahead Of Cruical Floor Test PT1M21S

कर्नाटक । काँग्रेसला आणखी एक धक्का, एक आमदार गायब

कर्नाटक सत्ता संघर्ष : काँग्रेसला आणखी एक धक्का, एक आमदार गायब. काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यानंतर आणखी एक आमदार हातातून निसटला आहे.

Jul 18, 2019, 04:00 PM IST
Karnataka Congress MLA Shrimant Patil Goes Missing From Resort Ahead Of Cruical Floor Test Update PT3M42S

मुंबई । कर्नाटकातील काँग्रेसचे गायब आमदार मुंबईत रुग्णालयात

कर्नाटक सत्ता संघर्ष : काँग्रेसचे गायब आमदार मुंबईत रुग्णालयात

Jul 18, 2019, 03:55 PM IST
Karnataka Political Crisis Karnataka Trust Vote Kumarswamy Govt Congtress JDS Update PT2M26S

बंगळुरु । कर्नाटकात कुमारस्वामी सरकारची कसोटी

कर्नाटकात कुमारस्वामी सरकारची कसोटी

Jul 18, 2019, 03:45 PM IST

कर्नाटक सत्ता संघर्ष : काँग्रेसचे गायब आमदार मुंबईत रुग्णालयात

कर्नाटकातील गायब आमदार मुंबईत रुग्णालयात उपचार घेत असल्याचे पुढे आले आहे.  

Jul 18, 2019, 12:28 PM IST

कर्नाटक सत्ता संघर्ष : काँग्रेसला आणखी एक धक्का, एक आमदार गायब

काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यानंतर आणखी एक आमदार हातातून निसटला आहे.  

Jul 18, 2019, 11:02 AM IST