kareenakapoor

Sunny Leone : जुन्या रंगात पुन्हा दिसली सनी लियोनी... चाहत्यांना म्हणतात...

अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि तिचे नवे लूक पाहून चाहत्यांना आश्चर्यचा धक्काही बसतो.

Oct 6, 2022, 09:47 PM IST

लाल सिंग चड्ढा फ्लॉप, आमीर खान घेणार 'हा' मोठा निर्णय...नक्की काय आहे प्रकरण...

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचे अपयश निर्मात्यांसाठी मोठा धक्का आहे.

Aug 31, 2022, 07:48 PM IST

'या' अभिनेत्रीची माणुसकी पाहून चाहते म्हणाले, ''करीनानेही तिच्याकडून शिकावं...'' पाहा Video

पण नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून मौनी रॉयने आपल्या चाहत्यांची मने पुन्हा एकदा जिंकून घेतली आहेत. 

Aug 12, 2022, 05:10 PM IST

आमीर खान करणार आता भोजपूरी चित्रपटात काम?

आमिर खान आणि भोजपुरी सुपरस्टार गायिका आणि अभिनेत्री अक्षरा सिंग सध्या खूप चर्चेत आहेत. 

Jul 31, 2022, 07:56 PM IST

तुम्ही देखील तुमच्या मुलासाठी असाचं विचार करताय? तैमूरबद्दल करिनाचा मोठा निर्णय

 'लाल सिंग चढ्ढा' हा तिचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारा आहे. 

Jul 24, 2022, 04:53 PM IST

आर माधवनचा 'हा' सिनेमा पाहून या दिग्गज अभिनेत्याचे अश्रु अनावर...

मध्यंतरी बॉलीवूडचा फारच वाईट काळ सुरू होता त्यामुळे सगळीकडेच वादळी वातावरण होते. 

Jul 22, 2022, 03:45 PM IST

'या' अभिनेत्यासमोर ढसाढसा रडला आमीर खान; पाहा काय घडले आमीरसोबत...

'लाल सिंग चढ्ढा' हा सिनेमा हॉलीवूडचा रिमेक आहे

Jul 16, 2022, 11:16 PM IST

Kareena Kapoor तिसऱ्यांदा प्रेग्नेंट?

आजकाल सगळ्या सेलिब्रेटी हिरोईन्स या एकापाठोपाठ गुडन्यूज देत आहे. 

Jul 16, 2022, 02:08 PM IST

Kareena Kapoor Khan च्या किचनमध्ये घुसला Karan Johar... पण त्याने जे काही पाहिलं

अर्जुन कपूर स्वयंपाक बनवण्याबद्दल त्रासलेल्या अस्वस्थेत दिसत आहेत. दरम्यान, करण जोहर व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतो  की, “आता कळालं की, ज्याचं जे काम असतं, तेचत्याने केलं पाहिजे.” 

Apr 13, 2021, 05:38 PM IST

'या' फोटोमुळे सोशलमीडियात ट्रोल होतेय करिना कपूर

'टशन' चित्रपटाच्या वेळेस अभिनेत्री करिना कपूर 'झिरो साईज फिगर'मुळे चर्चेत आली होती.

Mar 26, 2018, 09:02 PM IST

एक,दो,तीन.. गाण्यावर करिना कपूरच्या दिलखेचक अदा ....

1988 साली आलेल्या 'तेजाब' या चित्रपटातील '1.2.3...' गाणं आजही सुपरहीट आहे. 

Mar 22, 2018, 06:15 PM IST

`तमन्ना`मध्ये बहीण करिश्मा दिसते - करीना

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरला तमन्ना भाटियामध्ये बहीण करिश्माची छबी दिसते. तमन्ना करीनाचा पती सैफ अली खान सोबत `हमशक्ल` चित्रपटात दिसणार आहे.

Mar 18, 2014, 03:17 PM IST