Sunny Leone : जुन्या रंगात पुन्हा दिसली सनी लियोनी... चाहत्यांना म्हणतात...

अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि तिचे नवे लूक पाहून चाहत्यांना आश्चर्यचा धक्काही बसतो.

Updated: Oct 6, 2022, 09:47 PM IST
Sunny Leone : जुन्या रंगात  पुन्हा दिसली सनी लियोनी... चाहत्यांना म्हणतात... title=
Sunny Leone is seen again in her bold photos nz

Sunny Leone :  बॉलिवूडमध्ये सर्वांना संधी मिळते. तुमचं नाणं खणखणीत असेल तर बॉलिवूडमध्ये तुम्हीही स्वतःला एस्टॅब्लीश करू शकतात. हीच संधी ॲडल्ट स्टार सनी लिओनला देखील मिळाली. तिने त्या संधीचा पुरेपुर फायदा करुन घेतला. तिचा अभिनय इतरांच्या तुलनेत उजवा ठरतो की नाही हे तज्ज्ञ सांगू शकतात. मात्र नृत्याच्या बाबतीत तिची कामगीरी  उल्लेखनीय आहे. (Sunny Leone is seen again in her bold photos nz)

सनी लिओनीचे आयटम नंबरही चाहत्यांना खूप आवडतात. तिनं तिच्या बोल्ड अंदाजाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. सनी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. या फोटो आणि व्हिडिओवर चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळतं. अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि तिचे नवे लूक पाहून चाहत्यांना आश्चर्यचा धक्काही बसतो.

आणखी वाचा - Breast Cancer Awareness Month 2022: कर्करोगाची 'ही' 6 लक्षणे तुमच्यात दिसली तर लवकरच डॉक्टरांचा सल्ला घ्या

हल्लीच, सनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक अतिशय ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे, तिचा अंदाज पाहून चाहते पार घायाळ झाले. या फोटोमध्ये सनी लाल कलरच्या ड्रेसमध्ये समोरच्या बाजूला उंच स्लिट घातलेली दिसत आहे. तिने तिच्या स्विमसूटसोबत मॅचिंग मोनोकिनी निवडली आहे. तिने ब्लू आय शॅडो, ओठांवर मेकअप आणि चेहऱ्यावर हलका मेकअप केलंय. सनी आपले केस उघडे ठेवून पोझ देताना पाहायला मिळतेय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सनीचा हा फोटो सुप्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांनी काढला आहे. सोशल मीडियावर तिच्या फोटोला काही तासांतच लाखो लोकांनी लाईक केले आहे. काही युजर्सना ग्लॅमरस महिला सुंदर वाटतात, तर काहींचा असा विश्वास आहे की कोणीही सनीची तुमची तुलना करू शकत नाही. अनेक यूजर्सनी सनीच्या मेहनतीचे कौतुक केले.

आणखी वाचा - unwanted pregnancy: असुरक्षित गर्भपात जीवावर बेतू शकतो, त्यामुळे आधीच करा असं प्लॅनिंग

वर्क फ्रंटवर, सनी नुकतीच अनामिका या वेब सीरिजमध्ये दिसली होती. सनी लवकरच अर्जुन रामपालच्या 'द बॅटल ऑफ भीमा कोरोगाव' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती कॅमिओ करताना दिसणार आहे.