सैफ-अमृता यांच्या लग्नाच्या वेळी करीना कपूर कशी दिसायची?
Bollywood News : सैफ अली खान आणि अमृता सिंग यांनी 1991 मध्ये गेलं केलं होतं. त्यावेळी अमृता सिंह सैफपेक्षा 12 वर्ष मोठी होती. अमृताशी घटस्फोट झाल्यानंतर सैफने त्याच्यापेक्षा 10 वर्ष लहान करीना कपूरशी लग्न केलं. त्यामुळे सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या लग्नाच्या वेळी करीना कपूर कशी दिसायची हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Aug 16, 2023, 12:13 PM IST
सावत्र आईच्या प्रश्नावर सैफ अली खानच्या लेकीनं दिलं असं बेधडक उत्तर की क्षणात कौतुक कराल
Sara Ali Khan and Kareena Kapoor: सारा अली खान आणि करीना कपूर यांच्यात फार वेगळा बॉन्ड आहे. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून करीनानं साराला अनेकदा बेधडक प्रश्न विचारले आहेत परंतु तिनं मात्र त्यांची शांतपणे उत्तर दिलेली आहेत.
Aug 13, 2023, 12:41 PM IST'तुमचा अहंकार...' जेव्हा विमानात शेजारी बसलेल्या करिना कपूरवर नारायण मूर्ती झाले नाराज; जुना VIDEO व्हायरल
Narayana Murthy-Kareena Viral Video: इंफोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांचा एक जुना व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नारायण मूर्ती बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरवर टीका करत आहेत. विमानात प्रवास करताना एकदा करिना कपूर नारायण मूर्ती यांच्या शेजारी बसली होती. त्यावेळचा अनुभव त्यांनी शेअर केला होता.
Jul 25, 2023, 05:26 PM IST
Indian Actor Then and Now: सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...
Bollywood Celebs Then and Now: बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी आपलं वजन कमी करण्यासाठी आणि लुक बदलण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. त्यामुळे त्यांच्या चेहरा मोहरा पुर्णपणे बदलला आहे. तेव्हा या लेखातून आपण अशाच काही सेलिब्रेटींबद्दल जाणून घेणार आहोत.
Jul 20, 2023, 08:42 PM ISTबॉलिवूड कलाकारांच्या 'या' विचित्र सवयी ऐकूण तुम्हीही व्हाल आश्चर्यचकीत
आपल्या सगळ्या कोणती ना कोणती एक सवय असते जी आपल्याला आवडत नाही किंवा अनेक लोक आपल्याला त्यामुळे ट्रोल करतात. आपल्या सवयी या कोणाला पाहून वगैरे नाही तर असचं आपण न कळत करून जातो. बऱ्याचवेळा या सवयींमुळे आपल्याला सार्वजनिक ठिकाणी लाज देखील वाटते. पण हे फक्त आपल्यालाच नाही तर सेलिब्रिटींच्या आयुष्यातही होते. त्यांना देखील अशा काही सवयी असता ज्यांच्या विषयी ऐकूण तुम्हाला आश्चर्य होईल. चला तर जाणून घेऊया या सवयी कोणत्या आहेत.
Jun 30, 2023, 03:58 PM ISTबॉबी देओलच्या पत्नीने लगावली होती करीनाच्या कानशिलात, कारण...
बॉबी देओलच्या पत्नीने लगावली होती करीनाच्या कानशिलात, कारण...
Jun 29, 2023, 02:31 PM ISTKareena Kapoor च्या बाथरुममध्ये सलमान खान... शोमध्ये भाईजानचा मोठा खुलासा
Kareena Kapoor Khan Salman Khan : सलमान खाननं एका शोमध्ये हा खुलासा केला. त्यावेळी करीना आणि करिश्मा या दोघीही शोमध्ये आल्या होत्या. करीना कपूर खान ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सलमान आणि करीना या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Jun 2, 2023, 03:31 PM ISTहा कसला Attitude! मराठी अभिनेत्री तिच्या मागे धावत गेली, पण... Kareena Kapoor च्या कृत्यावर महेश टिळेकर संतापले
Mahesh Tilekar on Kareena Kapoor Khan and Radhika Apte : महेश टिळेकरनं करीना कपूर खान विषयी आलेला त्यांचा अनुभव सांगितला आहे तर राधिका आपटे विषयी एक किस्सा सांगितला आहे. कशा प्रकारे हे सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांसोबत चित्रपट प्रदर्शनापूर्वी आणि नंतर वागतात ते सांगितलं आहे.
May 8, 2023, 04:01 PM IST'दोन शब्द बोलू तरी शकली असतीस', हात मिळवायला नकार दिल्यानं Kareena Kapoor Khan ट्रोल
Kareena Kapoor Khan : करीना कपूर खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. तर अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत तिची बाजू घेतली आहे. करीना यावेळी सैफ सोबत डिनर डेटला गेल्याचे समोर आला आहे. तिथलाच हा व्हिडीओ आहे.
May 7, 2023, 01:14 PM ISTKarishma Kapoor नं आईसोबतचा पोस्ट केला 'तो' जूना फोटो...
Karishma Kapoor Shares Childhood Photo: सोशल मीडियावर बॉलिवूड सेलिब्रेटी (Bollywood Celebs) हे कायमच सक्रिय असतात. अभिनेत्री करिष्मा कपूरनं आपल्या आईच्या (Babita Kapoor Birthday) वाढदिवसानिमित्त तिच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे.
Apr 20, 2023, 09:10 PM ISTVideo : आता बेडरूममध्ये घुसता का? 'या' व्यक्तीवर भडकला Saif Ali Khan
Saif Ali Khan आणि करीना कपूर या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सैफ आणि करीना यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे प्रेक्षक उत्सुक असतात. सैफ आणि करीनाचे लाखो चाहते आहेत.
Mar 4, 2023, 07:48 PM ISTKareena Kapoor Pregnant: करीना कपूर चक्क तिसऱ्यांदा प्रेग्नेंट? सोशल मीडियावर केला मोठा खुलासा
Kareena Kapoor Preganant For Third Time : बेबी बम्प सर्वांसमोर फ्लॉन्ट करणं हा तर आता बॉलिवूडमध्ये जणू ट्रेंडच झाला आहे. नुकतेच करीनाचे नवीन फोटो समोर आले आहेत ज्यात तिचा बेबी बम्प स्पष्टपणे दिसत आहे.
Feb 20, 2023, 05:11 PM ISTAlia Bhatt : Raha Kapoor होणार ताई, कपूर कुटुंबात हलणार पाळणा, पाहा video
Ranbir Kapoor Alia Bhatt : कपूर कुंटुबात आनंदाचं वातावरण आहे. कारण आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची मुलगी राहा कपूर मोठी ताई होणार आहे.
Feb 20, 2023, 09:19 AM IST'शूट सुरु होताच Kareena Kapoor ढसाढसा रडू लागली अन्...', करण जोहरचा धक्कादायक खुलासा
Karan Johar नं एका शोमध्ये करीन कपूर खानविषयी हा धक्कादायक खुलासा केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Jan 28, 2023, 06:18 PM ISTKaran Johar नं विचारला Se# लाइफविषयी प्रश्न; आमिर म्हणाला, 'तुझी आई...'
Koffee With Karan मध्ये करण जोहरनं आमिर खानला हा प्रश्न विचारला होता.
Dec 18, 2022, 05:03 PM IST