आईकडून मिळाला हॉटनेस

करिना कपूरनंही या फोटोखाली कमेंट केली आहे. ज्यात ती म्हणते, आई या फोटोत किती हॉट दिसते आहे, आपल्याला तिच्याकडूनच हॉटनेस मिळाला आहे.

बॉलिवूड सेलिब्रेटींच्या कमेंट्स

या फोटोखाली अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनीही कमेंट्स केल्या आहेत.

चाहत्यांचा प्रतिसाद

या फोटोला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

आईचा फोटो

करिश्मानं आपल्या आईचा हा एक गोड फोटो शेअर केला आहे.

बबिता कपूर याही लोकप्रिय अभिनेत्री

बबिता कपूर याही लोकप्रिय अभिनेत्री होत्या.

बबिता कपूर यांचा वाढदिवस

आज करिश्मा कपूर आणि करिना कपूर यांची आई बबिता कपूर यांचा वाढदिवस आहे.

करिश्मानं शेअर केला फोटो

बॉलिवूडमधील अभिनेत्री करिष्मा कपूर आणि करिना कपूर या दोघीही सोशल मीडियावर सक्रिय आहेत.

VIEW ALL

Read Next Story