सैफ-करीनाच्या नात्यात दुरावा? अभिनेत्याच्या 'त्या' कृतीमुळे चाहते चिंतेत
Saif Ali Khan and Kareena Kapoor : सैफ अली खान आणि करीनाच्या नात्यात आला दुरावा... नक्की काय झालं असं...
May 14, 2024, 04:31 PM IST'करीना कपूर तुझे कुटुंबात स्वागत...', प्रियांका चोप्रा असं का म्हणाली?
करीना ही गेल्या दहा वर्षांपासून युनिसेफसोबत काम करत करत आहेत. ती २०१४ पासून युनिसेफसोबत जोडली गेली आहे.
May 5, 2024, 06:24 PM ISTPHOTO : 11 अफेअर, तरी अविवाहित, मात्र 24 व्या वर्षी झाली आई, 47 वर्षांच्या हॉट अभिनेत्रीला सलमान खानसोबत नव्हतं करायचं काम
Entertainment : फोटोमधील ही हॉट अभिनेत्रीचे आतापर्यंत 11 अफेयर झाले, तरीदेखील वयाच्या 47 व्या वर्षी ही हॉट अभिनेत्री अविवाहित आहे. पण ती लग्नाशिवाय 24 व्या वर्षी आई झाली.
Apr 14, 2024, 03:23 PM IST
गर्ल्स पॉवर! Crew ने रचला अनोखा विक्रम; करीना, तब्बू, क्रितीच्या चित्रपटाने कमवला इतका गल्ला
Crew Box Office Collection Day 2 : करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेननच्या क्रू या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई
Mar 31, 2024, 10:52 AM IST16 वर्षांपूर्वी 'झीरो साइज'चा अट्टहास कशासाठी? 43 व्या वयात खुलासा करत करीना म्हणते, 'मला आता...'
Kareena Kapoor Khan Zero Figure : करीना कपूर खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या झीरो फिगरविषयी सांगितलं आहे. त्याशिवाय आता तिला करेल की नाही... याविषयी देखील सांगितलं आहे.
Mar 27, 2024, 05:26 PM ISTतमन्नासोबत रिलेशनशिपमध्ये असताना 'या' विवाहित अभिनेत्रीवर विजय वर्माचं प्रेम; स्वत: केला खुलासा
Vijay Varma : विजय वर्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे.
Mar 15, 2024, 03:58 PM ISTPHOTO VIRAL : रस्त्यावरच्या दुकानातून KGF स्टार यशनं खरेदी केली पत्नीसाठी आइस कॅन्डी आणि टॉफी
South Star Yash : दाक्षिणात्य सुपरस्टार यशचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Feb 18, 2024, 04:40 PM IST'आम्ही फक्त मुलांना जन्म देतो, लोक त्यांना...'; स्टारकिड्सविषयी सैफ अली खानचं मोठ वक्तव्य
Saif Ali Khan : सैफ अली खाननं पत्नी करीन कपूरसोबत नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत सैफनं स्टारकिड्सवर आणि त्यांच्या लोकप्रियतेवर वक्तव्य केलं आहे.
Feb 8, 2024, 03:18 PM IST'चोली टाइट बांध लें ताकि... '; करीना, तब्बू आणि क्रिती सेननच्या The Crew चा टीझर तूफान व्हायरल
The Crew : करीना कपूर, क्रिती सेनन आणि तब्बूच्या 'द क्रू' या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
Feb 2, 2024, 12:56 PM ISTसाऊथमध्ये हिंदी सिनेमे का चालत नाहीत? सलमानच्या प्रश्नावर यशचं उत्तर
Salman Khan vs Yash : Salman Khan ने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, साऊथचे सिनेमे नॉर्थमध्ये चालतात. मात्र नॉर्थचे सिनेमे साऊथमध्ये चालत नाही. या प्रश्नावर KGF अभिनेता यशने उत्तर दिलं आहे.
Jan 9, 2024, 11:19 AM ISTकपूर कुटुंबासोबत एकाच टेबलवर का जेवतात तैमूर आणि जेहच्या नॅनी?
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही तिच्या कामाप्रमाणेच तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असते. सतत कामात व्यग्र असणाऱ्या करीनाला मुलांचा सांभाळ करण्यासाठी कोणाची ना कोणाची मदत लागते. यात तिच्या दोन्ही मुलांना सांभाळायला नॅनीची गरज असते. अशात त्या दोघींविषयी तर अनेकदा गुगलवर अनेक गोष्टी सर्च करण्यात येतात की त्या कधी घरी जातात का? त्या जिथे करीना सैफ जातात तिथे त्यांच्यासोबत कशा जातात? किंवा मग त्यांना पगार किती आहे? आज आपण त्यांच्या विषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत.
Jan 8, 2024, 06:06 PM ISTकरीना कपूरचे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण, चित्रपटाचे नावही ठरलं!
Kareena Kapoor South Debut : या चित्रपटात साई पल्लवी, राशी खन्ना या अभिनेत्री झळकतील, अशी चर्चा सुरु होती. पण अखेर यात करीना कपूर झळकणार असल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
Jan 4, 2024, 05:21 PM IST
सावत्र मुलगा इब्राहिम अली खानला 'या' नावानं हाक मारते करीना कपूर
Kareena Kapoor Khan - Ibrahim Ali Khan : करीना कपूर खान सावत्र मुलगा इब्राहिम अली खानला 'या' नावानं मारते हाक
Dec 17, 2023, 05:51 PM IST11 अफेअर, लग्नाशिवाय 24 व्या वर्षी बनली आई; आज 47 व्या वर्षी 'ही' अभिनेत्री करिअरमध्ये ठरली हीट
Entertainment : ही अभिनेत्री तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली. या अभिनेत्रीने प्रसिद्ध अभिनेता, बिझनेसमन आणि मॉडेल्सना डेट केलं. मीडिया रिपोर्टनुसार तिचं आतापर्यंत 11 अफेअर्सनंतरही ते अजून अविवाहित आहे. पण ती दोन मुलींची आई आहे.
Dec 3, 2023, 01:43 PM IST'करीनाला कॉपी करते'; अमिताभ यांची नात नव्या नंदाला नेटकऱ्यांनी सुनावलं, कारण...
Kareena Kapoor and Navya Naveil Nanda Same Dress: सध्या चर्चा आहे ती म्हणजे करीना कपूर आणि नव्या नवेली नंदा हिची. त्यांनी एकच ड्रेस घातल्यानं त्यांच्या ड्रेसवरून त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. त्यामुळे या लेखातून जाणून घेऊया की नक्की या ड्रेसची फॅशन आहे तरी काय?
Nov 4, 2023, 07:14 PM IST