Karan Johar नं विचारला Se# लाइफविषयी प्रश्न; आमिर म्हणाला, 'तुझी आई...'

Koffee With Karan मध्ये करण जोहरनं आमिर खानला हा प्रश्न विचारला होता. 

Updated: Dec 18, 2022, 05:03 PM IST
Karan Johar नं विचारला Se# लाइफविषयी प्रश्न; आमिर म्हणाला, 'तुझी आई...' title=

Karan-Aamir Discussion On sex life: बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरचा(Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) हा लोकांच्या चर्चेचा विषय ठरतो. 'कॉफी विथ करण'चा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला 7 वा सीझन हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या शोच्या एका एपिसोडमध्ये बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि बेबो म्हणजे करीना कपूरनं (Kareena Kapoor) हजेरी लावली होती. हे दोघे 'लाल सिंग चढ्ढा' (Laal Singh Chaddha) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आले होते. यावेळी करणनं करीना आणि आमिरला त्यांच्या सेक्स लाइफशी संबंधीत एक प्रश्न विचारला होता. 

या एपिसोडमध्ये करणनं करीना कपूरला तिच्या सेक्स लाईफबद्दल प्रश्न विचारला की, मुलं झाल्यानंतर सेक्स लाईफमध्ये मज्जा असते की नाही. यावर त्याला मजेशीर उत्तर देत बोलते की तुला याची कल्पना असूच शकत नाही. करीनाचे हे उत्तर ऐकल्यानंतर करण आणि आमिर आश्चर्य चकीत होतात. 

हेही वाचा : 'माझी मुले हिंदू होतील की मुस्लिम...', ट्रोलर्सना Devoleena Bhattacharjee चं सडेतोड उत्तर

 तर पुढे करण बोलतो की माझी आई हा शो पाहते आणि तुम्ही माझ्याच सेक्स लाइफ विषयी प्रश्न विचारता. यावर आमिर बोलतो की, 'तुझ्या आईल तू लोकांच्या सेक्स लाइफविषयी चर्चा करतो त्यावर हरकत नाही.' करण जोहरच्या शोचा हा एपिसोड सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. (kareena kapoor aamir khan sex life karan johar koffee with karan)