Alia Bhatt  : Raha Kapoor होणार ताई, कपूर कुटुंबात हलणार पाळणा, पाहा video

Ranbir Kapoor  Alia Bhatt : कपूर कुंटुबात आनंदाचं वातावरण आहे. कारण आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची मुलगी राहा कपूर मोठी ताई होणार आहे. 

Updated: Feb 20, 2023, 09:27 AM IST
Alia Bhatt  : Raha Kapoor होणार ताई, कपूर कुटुंबात हलणार पाळणा, पाहा video title=
Alia Bhatt fans good news second pregnancy news Kapoor family happy Raha Kapoor becomes sibling new baby video

Armaan Jain Anissa Malhotra Jain Pregnant Godh Bharai Video : आलिया भट्टच्या चाहत्यांसाठी (Ranbir Kapoor Alia Bhatt) आणखी एक आनंदाची बातमी आहे. या बातमीनंतर कूपर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. कारण रणबीर कपूर आणि आलिया भट्टची मुलगी राहा कपूर  (Raha Kapoor Birth)  आता मोठी ताई होणार आहे. कारण तिला आता लवकरच तिच्यासोबत खेळण्यासाठी लहान भाऊ किंवा बहिण मिळणार आहे. सध्या कपूर कुटुंबात राहा कपूर सगळ्यात छोटी सदस्या आहेत. तिचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 ला झाला. तिच्या आल्यानंतर कपूर कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे. आता अजून एक नन्हा मेहमान येणार असल्याने कूपर कुटुंब आनंदाने नाचत आहे. यावेळी ही बातमी खरी आहे ही कुठलही अफवा नाही. मग खरंच आलिया भट्ट दुसऱ्यांदा प्रेग्नेंट (Alia Bhatt Second Pregnancy) आहे का त्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

राहा होणार मोठी ताई!

आलिया भट्टच्या दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे का तर नाही...मग राहा कपूर मोठी बहिण (Raha Kapoor Sibling) कशी होणार तर...रणबीर कपूरचा भाऊ अभिनेता अरमान जैन आणि त्यांची पत्नी अनिसा मल्होत्रा जैन यांच्याकडे गोड बातमी आहे. त्यामुळे कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. 

कपूर घराण्यात पुन्हा गुंजणार किलकारी!

अरमान जैन आणि अनिसा मल्होत्रा ​​जैन ( anissa malhotra godh bharai) यांचाकडे नन्हा मेहमान येणार आहे. या बाळाला आशिर्वाद देण्यासाठी रविवारी कपूर कुटुंबात अनिसा हिचा बेबी शॉवर सोहळा  (Anissa Malhotra Jain Pregnant) झाला. 

या सोहळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सोहळ्यासाठी करीना कपूरसह (kareena kapoor khan) कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.  बेबी शॉवर समारंभातील आई अनिसासोबतचा एक फोटो करिना कपूर हिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. (Alia Bhatt fans good news second pregnancy news  Kapoor family happy Raha Kapoor becomes sibling new baby video)

करीनाशिवाय, नीतू कपूरची मुलगी रिद्धिमा कपूर (Riddhima Kapoor) साहनी हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अनिसा आणि अरमानचा फोटो पोस्ट केला आहे. 

अरमान जैन हा रीमा कपूर आणि मनोज जैन यांचा मुलगा आहे. रीमा कपूर ही करिनाचे वडील रणधीर कपूर यांची बहीण आहे. तर आलिया भट्ट दुसऱ्यांदा आई होणार ही बातमी निव्वळ एक अफवा आहे.