कपिल शर्मा शोमधून प्रसिद्धी

यानंतर तीने अनेक टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये काम केलं. पण तिला खरी ओळख मिळाली ती 2011 मध्ये बालाजी टेलीफिल्म्स निर्मित 'बडे अच्छे लगते है' या मालिकेतून. सध्या ती कपिल शर्मा शोमध्ये काम करतेय.

बाल कलाकार म्हणून सुरुवात

सुमोना चक्रवर्तीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली. अभिनेता आमिर खान आणि मनीषा कोईरालाच्या 'मन' या चित्रपटात सुमोनाने भूमिका साकारली होती.

महागड्या कारचं कलेक्शन

networthexposed.com दिलेल्या रिपोर्टनुसार सुमोनाकडे Ferrari आणि Mercedes सारख्या महागड्या लक्क्षरी कार आहेत. कार्यक्रमाव्यतिरिक्त जाहीरात आणि ब्रँड इंडोर्समेंटमधूनही सुमोनाला चांगलं उत्पन्न मिळतं.

कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण

सुमोना चक्रवर्ती कोट्यवधीची मालकीण आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार सुमोनाकडे 30 कोटींची संपत्ती आहे. याशिवाय महागड्या कारचं कलेक्शन तिच्याकडे आहे.

इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स

इन्स्टाग्रामवर सुमोनाचे तब्बल 1.3 फॉलोअर्स आहे. सुमोनाने आतापर्यंत 1029 पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात कपिल शर्मा शोच्या सेटवरचे फोटोही ती चाहत्यांसाठी शेअर करते.

सुमोनाचे ग्लॅमरस फोटो

'द कपिल शर्मा शो' कार्यक्रमातील सुमोनाची भूमिका चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. सुमोना आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

टीव्ही मालिकेतून लोकप्रियता

टीव्हीवरच्या प्रसिद्ध 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमातून अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने लोकप्रियता मिळवली आहे. या कार्यक्रमात सुमोना कपिल शर्माची ऑनस्क्रिन पत्नीची भूमिका साकारते.

VIEW ALL

Read Next Story