kapil dev

आता कपिल देव यांच्यावर सिनेमा? 'हा' अभिनेता असणार मुख्य भूमिकेत

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक मोठ्या प्रमाणात बनवण्यात येत आहेत. अनेक प्लेअर्सच्या आयुष्यावर सिनेमे तयार झाले आहेत. आता क्रिकेटचे सुपरस्टार असलेले कपिल देव यांच्या आयुष्यावर सिनेमा येणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.

Sep 24, 2017, 06:40 PM IST

हार्दिक पांड्या हा कपिल देवनंतरचा सर्वात चांगला ऑलराऊंडर

हार्दिक पांड्याचं कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. त्याचा खेळ दिवसेंदिवस अधिक आक्रामक होत असून तो टीम इंडियातील महत्वाचा खेळाडू ठरत आहे. अशातच भारतीय क्रिकेट संघाचे माजी व्यवस्थापक आणि माजी कसोटीपटू लालचंद राजपूत यांनी पांड्याचे कौतुक केले आहे.

Sep 20, 2017, 09:15 AM IST

शतक ठोकत टेस्टमध्ये असा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या

श्रीलंकेविरोधात टेस्ट मॅचमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी वेगवेगळे रेकॉर्ड बनवले. यामध्ये आता भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या देखील सहभागी झाला आहे. 

Aug 13, 2017, 02:27 PM IST

रवि शास्त्रीमध्ये कोणतंही टॅलेंट नव्हतं - कपिल देव

टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि ऑलराऊंडर कपिल देव यांनी आपला सहखेळाडू रवि शास्त्रीबद्दल मोठा खुलासा केलाय. 

May 24, 2017, 09:53 AM IST

सर जडेजाचा नवा विक्रम, असं करणारा तिसरा खेळाडू

ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी टेस्ट जिंकत भारतानं ही मालिकाही खिशात टाकली आहे.

Mar 28, 2017, 05:46 PM IST

कपिल देवकडून धोनीचा सन्मान

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून रविवारी सन्मानित करण्यात आले. 

Jan 23, 2017, 09:01 AM IST

आर. अश्विनने कपिल देवच्या विक्रमाशी केली बरोबरी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्सची विकेट घेत आर अश्विनने एका नव्या विक्रमाशी बरोबरी केलीये.

Dec 9, 2016, 11:29 AM IST

याच दिवशी भारताने क्रिकेटमध्ये रचला होता इतिहास

२५ जून १९८३ भारतातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी अविस्मरणीय असा दिवस. याच दिवशी भारताने वेस्ट इंडिजला हरवत पहिल्या वहिल्या वर्ल्डकप जेतेपदाव नाव कोरले होते. भारतीय क्रिकेटचाहत्यांसाठी हा अत्युच्च आनंदाचा क्षण होता. 

Jun 25, 2016, 09:03 AM IST

कपिल देवचं ते रेकॉर्ड अखेर तुटलं

भारताचा माजी क्रिकेटपटू कपिल देवचं टेस्ट क्रिकेटमधलं 434 विकेटचं रेकॉर्ड तुटलं आहे.

May 20, 2016, 10:44 PM IST

कपिल देव यांची सचिनवर बोचरी टीका

कपिल देव यांची सचिनवर बोचरी टीका 

Oct 30, 2015, 11:56 AM IST

सचिनला नाही कळलं डबल-ट्रिपल सेंच्युरी कशी करायची - कपिल देव

भारताचे माजी कॅप्टन कपिल देव यांनी म्हटलं की सचिन तेंडुलकरला कळत नव्हतं डबल आण ट्रिपल सेंच्युरी किंवा ४०० रन्स कशे बनवायचे. सचिनमध्ये ते टोक गाठण्याची क्षमता होती, पण तो 'मुंबई स्कूल ऑफ क्रिकेट'मध्ये फसलेला होता.

Oct 29, 2015, 04:39 PM IST

यशस्वी कॅप्टन पण वादग्रस्त कोच... कपिल देव!

कपिल देव... भारताला पहिला-वहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे कॅप्टन... कपिल देव हे क्रिकेटपटू आणि कॅप्टन म्हणून जेवढे यशस्वी ठरले तेवढं यश त्यांना भारताचे कोच म्हणून काही मिळवता आलं नाही. मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे अखेर त्यांना एका वर्षातच कोच पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडलं.

May 3, 2015, 10:11 PM IST

धोनी ब्रिगेडनं करून दाखवलं!

इंग्लंड विरूध्दच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियानं 95 रन्सनं विजय मिळवत नवा इतिहास रचलायं. तब्बल 28 वर्षांनी टीम इंडियानं लॉर्डसवर विजय मिळवत पाच टेस्ट मॅचेसच्या सिरीजमध्ये 1-0 नं आघाडी मिळवलीयं.

Jul 21, 2014, 08:33 PM IST

वा कपिल पाजी! कपिल देवनं हाकललं दाऊदला!

पाकिस्तानच्या टीमला पराभूत केल्यास भारताच्या टीममधील प्रत्येक क्रिकेटरला टोयोटा करोला गाडी गिफ्ट देण्याची ऑफर दाऊद इब्राहिमनं दिली होती, असा खुलासा भारताचा माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर यांनी केलाय.

Oct 28, 2013, 02:00 PM IST