मारुतीची बंपर ऑफर, या गाड्यांवर भरघोस डिस्काऊंट
कार बनवणारी कंपनी मारुतीनं ग्राहकांसाठी बंपर ऑफर आणली आहे.
Jul 4, 2018, 04:46 PM ISTभारतात जुलैमध्ये सुरु होणार 'बिकनी एअरलाईन'
व्हिएतनामची VietJet एअरलाईन कंपनी त्यांच्या नावापेक्षा बिकनी एअरलाईन नावानंच प्रसिद्ध आहे.
Jun 24, 2018, 05:13 PM ISTआता 'आधार' ओळखणार तुमचा चेहरा, १ जुलैपासून नवीन फिचर
आधार कार्ड आता तुमचा चेहराही ओळखणार आहे. हे फिचर तुमच्या आधार कार्डला जोडलं जाणार आहे.
Jan 15, 2018, 04:35 PM ISTदहा वर्षांत तिसऱ्यांदा जुलैमध्ये अधिक पाऊस
गेल्या दहा वर्षांचा (२००७) विचार करता २०१० आणि २०१३ नंतर यंदा तिसऱ्यांदा जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. २०१० मध्ये जुलै महिन्यात १०२.८ टक्के, तर २०१३ मध्ये १०७.३ टक्के पाऊस पडला होता.
Aug 6, 2016, 11:23 AM ISTखुशखबर: सातव्या वेतन आयोगाबाबतची मोठी बातमी
एक जानेवारी 2016 पासून लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगाचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच होणार आहे.
Apr 29, 2016, 04:55 PM ISTजुलै, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानाशास्त्र विभागाने वर्तवला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने जून महिन्यात जवळपास सरासरी गाठल्यानंतर आता जुलै आणि ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.
Jun 28, 2015, 11:36 PM ISTझटपट बातम्या- देश- विदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2014, 10:25 AM ISTझटपट बातम्या: मनोरंजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 11:00 AM ISTमोदींच्या मंत्र्यांना द्यावी लागणार संपत्तीची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना त्यांच्या संपत्तीची माहिती, 15 दिवसांच्या आत सादर करावी लागणार आहे.
Jun 10, 2014, 10:55 PM ISTठाण्याला जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा
यंदा पाऊस उशीरा पडणार असून नेहमीच्या तुलनेत पावसाचं प्रमाण कमी असणार, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळे पाणी काटकसरीनं वापरण्याचा सल्ला ठाणे महापालिकनं अगोदरच दिलाय.
May 9, 2014, 05:07 PM IST