Viral Video: अपघातग्रस्त गाडीला चक्क वीटा लावून केलं प्लास्टर, जुगाड पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित
सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या या व्हिडीओत (Video) एक तरुण कारच्या मागील चाकाच्या वरील भाग दुरुस्त करताना दिसत आहे. गाडीचा हा भाग पूर्णपणे तुटलेला असतो. पण तरुण या ठिकाणी नवा पत्रा लावण्याऐवजी किंवा इतर काही पर्यायी दुरुस्ती करण्याऐवजी गवंड्याप्रमाणे विटा आणि सीमेंट घेऊन लेपण्यास सुरुवात करतो
Feb 15, 2023, 04:07 PM IST
Funny Video: AC एक आणि थंडवा दोन रुममध्ये, देसी जुगाड पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
Indian Desi Jugaad Funny Video: भारतीय आणि देसी जुगाड यांची सोशल मीडियावर कायमच चर्चा असते. एकापेक्षा एक सरस असे देसी जुगाडचे (Desi Jugaad) व्हिडीओ व्हायरल होत असतात. कमी खर्चात जास्त फायदा म्हणजेच देसी जुगाड असं समीकरण असतं. काही जुगाड पाहिल्यानंतर पोट धरून हसावं लागतं.
Oct 31, 2022, 08:04 PM ISTDesi Jugaad: बस ड्रायव्हरने काच साफ करण्यासाठी केला असा जुगाड, नेटीझन्स म्हणाले...
सोशल मीडिया म्हंटलं व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ. या व्यासपीठावर एकापेक्षा एक सरस व्हिडीओ व्हायरल होत असतात. देसी जुगाड असलेल्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळाते. कारण देसी जुगाड वापरत अडचण दूर करून आश्चर्याचा धक्का दिला जातो.
Oct 12, 2022, 01:19 PM ISTJugad Video : पावसात घरी पोहोचण्यासाठी त्याचा जीवघेणा प्रयत्न, व्हिडीओ पाहून बसेल धक्का
सध्या अशाच एका जुगाडाचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहाताना फारच मनोरंजक वाटत आहे, परंतु तो तितकाच धोकादायक देखील आहे.
Aug 12, 2022, 08:35 PM ISTगाडीच्या इंधनाची टाकी फ्रीमध्ये फुल करण्याचा तरुणाचा जुगाड, पाहा व्हिडीओ
खरंतर या व्हिडीओमधील तरुण असा काही जुगाड करतो की, तो फ्रीमध्ये आपल्या गाडीची टाकी फुल करतो.
Jun 14, 2022, 03:10 PM ISTबाईक स्टार्ट झाली नाही म्हणून या मुलीने भलतीच पद्धत अवलंबली; जी नंतर अशी अंगाशी आली, पाहा व्हिडीओ
इंटरनेटचे जग हे लोखो मजेदार व्हिडीओंनी भरलेले आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने मजेदार व्हिडीओ पाहिले आणि अपलोड केले जातात.
Nov 24, 2021, 04:30 PM ISTहा भन्नाट जुगाड एकदा पाहाच, यानं धक्का न मारता अशी गाडी खड्याबाहेर काढली, पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावरती व्हायरल होणारा हा जुगाडाचा व्हिडीओ एकदा तुम्ही पाहाच.
Nov 1, 2021, 08:17 PM ISTयांचे फ्लॉप जुगाड पाहून तुम्ही देखील म्हणाल "अक्ल नाम का चीज है कि नहीं?"
आपण सोशल मीडियाचा वापर मित्रांशी गप्पा मारणे, व्हिडीओ किंवा फोटो पाहाणे, माहिती मिळवणे यासाठी करतो.
Oct 16, 2021, 06:24 PM ISTDesi Jugaad: पुराच्या पाण्यात कार वाहून जाऊ नये म्हणून तरुणानं लावली अशी शक्कलं, पाहा व्हिडीओ
पाण्याच्या वेगापुढे आणि निसर्गापुढे आपण काहीही करु शकत नाही.
Sep 8, 2021, 08:25 PM IST