jr ntr

Priyanka Chopra च्या घरी पोहोचला राम चरण, ऑस्कर पार्टीतील फोटो Viral

Priyanka Chopra नं आयोजित केलेल्या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी प्रियांकानं राम चरण आणि त्याची पत्नी उपासनाला घरी बोलावे होते. प्रियांकाच्या घरातील हे फोटो उपासनानं शेअर केले आहेत. प्रियांका आणि राम चरणचे फोटो सोशल मीडिया प्रचंड व्हायरल झाले होते. 

Mar 11, 2023, 04:42 PM IST

RRR wins Best Foreign Language Film Award: 'आरआरआर' खतरनाक! राजामौलींचा चित्रपट ठरला 'जगात भारी'

RRR win Best Foreign Film Award: अगदी आजही जपानमधील चित्रपटगृहामध्ये हाऊसफूल असलेल्या 'आरआरआर'ने एका आठवड्यात पटकावलेला हा दुसरा मानाचा पुरस्कार ठरलाय

Jan 16, 2023, 08:49 AM IST

...तर 'ऑस्कर' सोहळ्यात 17 वेळा 'नाटू नाटू'वर नाचणार राम चरण आणि Jr NTR; RRR च्या अभिनेत्याचा दावा

८० व्या 'गोल्डन ग्लोब्स 2023' पुरस्कार सोहळ्यामध्ये 'आरआरआर' (RRR) चित्रपटातील 'नाटू नाटू' (Natu Natu) गाण्याला 'बेस्ट ओरिजनल साँग-मोशन पिक्चर' हा पुरस्कार पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली

Jan 12, 2023, 02:15 PM IST

RRR मधील वाघासोबतच्या 'त्या' सीनचं अखेर सत्य समोर; ऐकून बसेल धक्का

या चित्रपटातील सुरुवातीला Jr. NTR आणि भयंकर वाघाची लढाईचा सीन आठवतो तुम्हाला. या सीनबद्दलचं एक सत्य समोर आलं आहे. 

Sep 3, 2022, 08:21 PM IST

'RRR' चित्रपटासाठी Jr NTR ने घेतले इतके कोटी

सुपरस्टार ज्युनियर एनटीआर 'आरआरआर' या चित्रपटातल्या भूमिकेमुळे चांगलाच चर्चेत आहे. 

Jun 19, 2022, 08:22 PM IST

खरचं Jr NTR आणि रामचरण गे? हे फोटो पाहून तुम्ही काय म्हणाल...

दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरलाय. 

Jun 3, 2022, 04:34 PM IST

तुम्हाला हे ठाऊकच नसेल; पाहा गोष्ट आतापर्यंतच्या सर्वात महागड्या आणि सर्वात वादग्रस्त लग्नाची

सूत्रांच्या माहितीनुसार ज्युनिअर एनटीआरला 2010 मध्येच लक्ष्मीशी लग्न करायचं होतं

Apr 1, 2022, 04:58 PM IST

RRR Review : SS Rajamouli च बॉक्स ऑफिसचे ‘बाहुबली’; हे चित्रपट पाहिले नाहीत तर तुम्ही कसले सिनेरसिक

ज्यानंतर आता त्यांचा RRR हा मल्टीस्टारर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.

Mar 25, 2022, 10:54 AM IST

दीपिकाला साऊथच्या या अभिनेत्यासोबत करायचंय काम, म्हणाली, 'त्याची पर्सनॅलिटी जबरदस्त आहे.'

दीपिका पदुकोन ही बॉलिवूडच्या सर्वात सशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिकाने आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. असं असलं तरी तिला या साऊथच्या या २ अभिनेत्यांसोबत आता काम करायची इच्छा आहे.

Feb 12, 2022, 05:39 PM IST

RRR स्टार ज्युनिअर एनटीआरची संपत्ती ऐकूण थक्क व्हाल, लग्नातच केले होते 100 कोटी खर्च

दाक्षिणात्य स्टार्सची लोकप्रियता आता फक्त दक्षिणेपुरती मर्यादित राहिलेली नाही. ते संपूर्ण भारतातील स्टार्समध्ये देखील प्रसिद्ध झाले. असाच एक स्टार आहे ज्युनियर एनटीआर (Junior NTR) जो आगामी चित्रपट RRR मध्ये दिसणार आहे. हिंदी पट्ट्यातही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. पण आज आम्ही तुम्हाला RRR नव्हे तर ज्युनियर NTR बद्दल काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.

Feb 7, 2022, 11:21 PM IST

कमाल! Jr NTR चं हिंदी ऐकून भलेभले थक्क; तुम्ही पाहिला का Viral Video

येत्या काळात हा साऊथ सुपरस्टार... 

Dec 23, 2021, 12:03 PM IST

थरार, थरथराट आणि बरंच काही; RRR चा धमाकेदार ट्रेलर पाहून व्हाल अवाक्

काही ओळखीचे चेहरे यामध्ये दिसत आहेत. 

 

Dec 9, 2021, 03:08 PM IST

करोडोंच्या गाडीसाठी लाखोंच्या किंमतीचा नंबर; पाहा असं करणारा नादखुळा अभिनेता आहे तरी कोण

या महागड्या कारच्या नंबरसाठीही म्हणे त्यानं तितकाच खर्च केला आहे. 

Oct 8, 2021, 08:21 AM IST

Jr NTR ने फक्त कारच्या नोंदणीसाठी मोजले 17 लाख रुपये, इतक्या कोटींची घेतली कार

टॉलीवुड स्टार जुनिअर एनटीआर ने काही दिवसांपूर्वी एक लक्झरी कार लम्बोर्गिनी उरुस ग्रेफाइट कॅप्सूल खरेदी केली आहे. 

Sep 24, 2021, 09:56 PM IST

जूनिअर एनटीआरने खरेदी केली इतक्या कोटींची कार, बनला पहिला भारतीय

साऊथचा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरने एक आलिशान कार खरेदी केली आहे.

Aug 18, 2021, 07:39 PM IST