राम चरणचं खरं नाव

माध्यमांच्या वृत्तानुसार, एका मुलाखतीत राम चरणनं सांगितलं होतं की त्याचे वडील हे हनुमानाचे भक्त आहेत. त्यामुळे त्यांनी माझं नाव हनुमान ठेवलं होतं.

प्रोडक्शन कंपनीचा मालक

कोनिडेला असं राम चरणच्या प्रोडक्शन कंपनीचे नाव आहे.

वाढदिवसाच्या दिवशी करतो रक्त दान

राम चरण त्याच्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी रक्त दान करतो.

राम चरणच एयरलाइनचा मालक

याशिवाय राम चरणचं ट्रूजेट नावाची एक एयरलाइन सुद्धा आहे.

पोलो क्लबचा मालक

राम चरण हा फक्त एक अभिनेता नाही तर त्यासोबत तो एक बिझनेसमॅनसुद्धा आहे. रामची एक पोलो टीम असून हैद्राबाद पोलो रायडिंग क्लबचा तो मालक आहे.

मेगास्टार चिरंजीवी यांचा मुलगा

राम चरण हा दाक्षिणात्य अभिनेता आणि मेगास्टार चिरंजीवी यांचा मुलगा आहे.

VIEW ALL

Read Next Story