join

मिलिंद सोमनची ७५ वर्षीय आईही धावतेय अनवाणी

मॉडल आणि बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमन गेल्या आठवड्यापासून चर्चेत आहे... पण, आता मात्र मिलिंदहून जास्त चर्चेत आलीय ती त्यांची आई... 

Aug 4, 2016, 12:10 PM IST

परवानगी विनाच मलिंगा मुंबई इंडियन्समध्ये ज्वॉईन

श्रीलंका क्रिकेट असोसिएशनने लसिथ मलिंगाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हा जलद गोलंदाज बोर्डाला कोणतीही माहिती न देता आयपीएलमधील मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आहे.

Apr 17, 2016, 04:27 PM IST

रजनीकांतच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार मराठमोळी राधिका

'लय भारी' फेम राधिका आपटे हिचा बॉलिवूडमधला आलेख दिवसेंदिवस उंचावत चाललाय... आता लवकरच ती ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांच्यासोबत दिसणार आहे.

Feb 5, 2016, 07:17 PM IST

VIDEO : पाकच्या गुप्तचर संस्थेची 'आयएसआयएस'शी हातमिळवणी?

आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा धुमाकूळ घालणाऱ्या आयएसआयएसचा आता भारतातही शिरकाव झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे भारताचा धोका वाढलाय. 

Jan 29, 2016, 03:46 PM IST

'एकेबुक' निर्माता अजिंक्य कंपन्यांसाठी बनला 'मोस्ट वॉन्टेड', 2 करोडोंची ऑफर

अवघ्या 20 वर्षांच्या एका मराठमोळ्या तरुणाचं यश तुम्हालाही आनंददायी धक्का देऊ शकतं... अजिंक्य शिवाजी लोहकरे असं या तरुण विद्यार्थ्याचं नाव आहे.

Nov 8, 2015, 03:54 PM IST

बिहार, महाराष्ट्रात आरएसएसला 'भरती'!

देशातल्या बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा फायदा भाजपला झाला. त्यामुळंच देशात भाजपची सत्ता आली. अगदी तसाच लाभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही झालाय. गेल्या 3 वर्षांत संघ कार्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या कैकपटीनं वाढलीय.

Oct 24, 2015, 03:51 PM IST

दोन लहान मुलांना सोडून तरूणी इसीसमध्ये दाखल

ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथील  एक २६ वर्षांची तरूणी आपल्या दोन लहान मुलांना सोडून इसिस या दहशतवादी संघटनेत निघून गेल्याचं समोर येत आहे. जस्मिना मिलोव्हानोव्ह असे या तरुणीचे नाव आहे.

May 26, 2015, 07:54 PM IST

माजी आमदार विनायक निम्हण यांची शिवसेनेत 'घरवापसी'

माजी आमदार विनायक निम्हण यांची शिवसेनेत 'घरवापसी'

Jan 28, 2015, 07:44 PM IST

माजी आमदार विनायक निम्हण यांची शिवसेनेत 'घरवापसी'

काँग्रेसचे माजी आमदार विनायक निम्हण यांची आज तब्बल १० वर्षांनी घरवापसी झाली आहे. निम्हण यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निम्हण यांना पुणे शहरप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. 

Jan 28, 2015, 04:27 PM IST

आता मोदी-ओबामांची 'मन की बात, साथ साथ'

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 27 जानेवारीला भारतीय नागरिकांशी रेडियोवरुन संयुक्तपणे संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे 'मन की बात, साथ साथ' या कार्यक्रमाबद्दल सांगितलं आहे.

Jan 22, 2015, 08:52 PM IST

अॅडलेड टेस्टपूर्वी भारतीय संघात धोनी होणार सामील

 भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनी नऊ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टेस्टपूर्वी भारतीय संघात सामील होणार आहे. हाताला जखम झाल्यामुळे धोनीला पहिल्या टेस्टच्या सुरूवातीच्या टीममध्ये जागा देण्यात आली नव्हती. ही टेस्ट ४ डिसेंबरपासून ब्रिसबन येथे होणार होती. १२ डिसेंबरपासून अॅडलेड  येथे होणाऱ्या दुसऱ्या टेस्टपूर्वी संघात धोनी सामील होणार होता. 

Dec 2, 2014, 01:41 PM IST

'फेसबुक'द्वारे दहशतवाद्यांशी संपर्कात, महाराष्ट्रातल्या दोन तरुणांना अटक

'फेसबुक'द्वारे दहशतवाद्यांशी संपर्कात, महाराष्ट्रातल्या दोन तरुणांना अटक

Oct 24, 2014, 10:00 AM IST

'फेसबुक'द्वारे दहशतवाद्यांशी संपर्कात, महाराष्ट्रातल्या दोन तरुणांना अटक

'अल कायदा' या दहशवादी संघटनेत सहभागी व्हायला निघालेल्या महाराष्ट्रातल्या दोन तरुणांना अटक करण्यात आलीय. उमरखेड आणि हिंगोली इथले रहिवासी असलेल्या या दोन तरुणांना हैदराबादमध्ये अटक करण्यात आलीय.

Oct 23, 2014, 03:54 PM IST