तरुणांनो बायोडाटा तयार ठेवा! सरकारच्या या विभागात रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन प्रकिया सुरू
Job news : सरकारी नोकरी असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण, सर्वांचीच ती इच्छा पूर्ण होते असं नाही. सरकारी नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध...
Nov 29, 2022, 05:01 PM ISTInteresting! दुसऱ्यांच्या पगाराची माहिती एका Click वर; कशी ते एकदा पाहाच
एखादी व्यक्ती आपल्या कंपनीमध्ये नव्यानं रुजू होणार असेल तेव्हा त्या व्यक्तीनं नेमक्या किती पगाराचा (Salary offer) प्रस्ताव स्वीकारला याचीच उत्सुकता जुन्या कर्मचाऱ्यांमध्ये असते. तुम्हीही एकदातरी असा प्रश्न एखाद्याला विचारलाच असेल
Nov 17, 2022, 01:52 PM ISTPolice Recruitment Process | पोलीस भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया कशी असणार?
How to Application Process for Police Recrutment
Nov 9, 2022, 11:45 AM ISTJob News | मोठी बातमी, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपमधून कर्मचारी कपात
Meta information for Facebook Whatsapp Jobs cutoff
Nov 9, 2022, 08:50 AM ISTजगात नोकरकपातीची लाट, तुमची नोकरी धोक्यात?
ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्क (Elon Musk) यांनी धडाधड कर्मचाऱ्यांना घरी बसवायला सुरुवात केली.
Nov 9, 2022, 12:04 AM IST
HR सोबत कसं करावं पगाराचं Negotiation? 'ही' चूक अजिबात करु नका
Job News : नवी नोकरी स्वीकारत असताना सगळी गणितं येऊन थांबतात ती म्हणजे पगारावर. अपेक्षित पगार मिळेल ना इथपासून हातात किती पगार येणार इथपर्यंतचे प्रश्न नोकरदार वर्गाला पडतात.
Nov 3, 2022, 02:47 PM ISTतुम्हीसुद्धा Moonlighting करण्याचा विचार करताय? त्याआधी ही बातमी वाचा !
Moonlighting : एकाच वेळी दोन नोकऱ्या मिळाल्याने देशात मूनलाइटिंगचा वाद अधिक तीव्र झाला. आणखी एका आयटी कंपणीमधून 300 कर्मचाऱ्यांना काढण्यात आले आहे.
Oct 24, 2022, 05:48 PM ISTLIC Admit Card 2022 Out: एलआयसीत नोकरीची संधी; ज्यांनी नोकरीसाठी अर्ज केला असेल त्यांना कॉल लेटर, लागा तयारीला
lichousing.com: परीक्षेच्या पद्धतीबद्दल बोलायचे झाले तर पेपरमध्ये एकूण 200 प्रश्न विचारले जातील. पेपर एकूण 200 गुणांचा असेल आणि त्यासाठी 2 तासांचा वेळ दिला जाईल.
Sep 24, 2022, 11:04 AM IST12 वी पास उमेदवारांना Dogra Regimental सेंटरमध्ये संधी, पगार 80 हजारांच्या घरात
भारतीय लष्कर अनेक पदांवर भरती करणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
Sep 12, 2022, 08:02 PM ISTSBI Recruitment 2022 : विना परीक्षा मिळवा स्टेट बँकेत नोकरी, संधी हातची जाऊ देऊ नका
आजपासून ही भरती प्रक्रिया सुरु होत आहे.
Aug 31, 2022, 12:52 PM ISTमोठी बातमी! तब्बल 75 हजार सरकारी नोकऱ्या तुमच्या प्रतीक्षेत, ही संधी जाऊ देऊ नका
आताच पाहा ही कामाची बातमी
Aug 25, 2022, 08:08 AM IST
Video| या वर्षात 75 हजार सरकारी नोकऱ्या उपलब्ध होणार!
75 thousand government jobs will be available in a year
नोकरीच्या शोधात असणा-या तरुणांसाठी सर्वात मोठी बातमी... वर्षभरात 75 हजार सरकारी नोक-या उपलब्ध होणारेय. विविध शासकीय विभागात 75 हजार पदं रिक्त आहेत. ही पदं भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती मंत्री शंभुराज देसाईंनी विधानपरिषदेत दिली. राज्य सरकारच्या 29 प्रमुख विभागांमध्ये सरळसेवा आणि पदोन्नतीची मिळून 2 लाख 193 पदं रिक्त असल्यासंदर्भातील लक्षवेधी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी मांडली होती. त्याला शंभुराज देसाईंनी उत्तर दिलं. एमपीएससीच्या कक्षेतील रिक्त पदं 100 टक्के भरण्यासही परवानगी देण्यात आलीय.तर उर्वरित 50 टक्के पदं भरली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे प्रलंबित असलेल्या नियुक्त्यांपैकी 1200 पदांवर नियुक्त्या देण्याचाही निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर उर्वरित नियुक्त्या देण्यात येणारेय.
Candy खाण्यासाठी ही कंपनी वर्षाला देतेय 61 लाखांचं पॅकेज; पाहिलीये का अशी अफलातून Job Offer?
नव्या नोकरीच्या शोधात आहात?
Aug 3, 2022, 11:30 AM ISTसरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी गूड न्यूज
मुंबई महापालिकेत लवकरच मोठ्या प्रमाणात मेगाभरती करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Jul 28, 2022, 11:41 PM ISTJob News : तुम्हाला settled करणारी सरकारी नोकरीची बातमी; 'मास्टर्स' झालंय? लगेच क्लिक करा
नोकरीची ही खास बातमी आहे तुमच्यासाठी
Jul 27, 2022, 11:19 AM IST