PMO कार्यालयात नोकरी हवी? कशी करावी तयारी?

पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान कार्यालयात नोकरी करण्याची संधी अनेकांनाच मिळते. त्यांच्या नोकरीचं स्वरुप पाहिल्यानंतर या ठिकाणी नोकरी करण्याची इच्छा बरीच मंडळी व्यक्तही करतात.

नोकरी

चला जाणून घेऊया कशी मिळवावी पंतप्रधान कार्यालयातील नोकरी...

परीक्षा

पंतप्रधान कार्यालयात नोकरी करण्यासाठी एक परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं असतं. एसएससी आणि युपीएससीद्वारे ही परीक्षा घेतली जाते.

अभ्यास

आयएएसची तयारी करतो त्याचप्रमाणं पीएमओ कार्यालयातील नोकरीसाठीचा अभ्यास करावा लागतो. इथं तुम्हाला सामान्य ज्ञान आणि विज्ञानाची माहिती असणं गरजेचं असतं.

पात्रतेचे निकष

पंतप्रधान कार्यालयात विविध पदांवर नियुक्ती करण्यात येते. प्रत्येक पदासाठी विविध पात्रतेचे निकष आखलेले असतात.

वेतन

पीएमओ कार्यालयात पदाच्याच अनुषंगानं वेतनही निर्धारित केलं जातं.

VIEW ALL

Read Next Story