job interview

मुलाखतीला जाताना 'हे' 5 पदार्थ अजिबातच खाऊ नका, गोष्ट महागात पडेल

 Avoid 5 Foods : अनेकदा मुलाखतीला किंवा इंटरव्ह्यूला जाताना एक वेगळ्या प्रकारचा ताण असतो. अशावेळी काही चूका तुम्ही ठरवून टाळू शकता. जसे की, हे 5 पदार्थ...

Dec 2, 2023, 04:39 PM IST

मुलाखत द्या, नोकरी घ्या! आता खासगी कंपन्यांमध्ये सरकारमार्फत भरती, काही तासांत मिळणार Job

Maharashtra News : महायुती सरकारने राज्यातील तरुण तरुणींसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. येत्या काही दिवसांपासून खासगी कंपन्यांमध्ये सरकारने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नागपूरपासून सुरुवात करण्यात येणार आहे.

Nov 17, 2023, 08:34 AM IST

पठ्ठ्यानं 5 तासांच्या कामाचे मागितले 50 हजार रुपये, कारण ऐकून कपाळावर हात माराल

Man Asking 50K Salary for 5 Hours Work: सध्या सर्वत्र एक ट्विट व्हायरल होतं आहे ज्यात असे कळते आहे की एका मुलानं चक्क इंटर्नशिपसाठी 50 हजार रूपये मागितले होते. त्यामागील कारणं ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

Jul 21, 2023, 09:37 PM IST

Job interview : या कंपनीत जॉबसाठी interview देणारा आणि घेणारा दोघेही घालतात मास्क; अजब आहे कारण

 बऱ्याचदा उमेदवाराची पर्सनालिटी,  त्याचा आत्मविश्वास अशा गोष्टी पाहून त्यांना नोकरीवर ठेवले जाते. म्हणूनच कंपनीने मास्क घालून मुलाखती घेतल्या आहेत. कोण कसे दिसते याकडे लक्ष देत नाही, त्यांचा अर्थ इतकाच आहे की कोण सक्षम आहे, कोण चांगले काम करू शकते हे जास्त महत्वाच असल्याचे कंपनीचं म्हणण आहे. 

Feb 11, 2023, 08:13 PM IST

मुलाखतीसाठी कॅमेरा होता सुरू याकडे तिचं लक्षच नव्हत अन् नको ते करून बसली

VIRAL NEWS : बऱ्याचदा आपण तंत्रज्ञानच्या चुकीच्या वापरामुळे अडचणीत येतो. नोकरीसाठी ऑनलाइन मुलाखत देणाऱ्या एका तरुणीसोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे. स्कायवेस्ट एअरलाइन्समध्ये फ्लाइट अटेंडंट या पदासाठी ही तरुणी मुलाखत देत होती.

Feb 11, 2022, 03:42 PM IST

जॉब इंटरव्ह्यूमध्ये पास होण्याचा सोपा उपाय

चांगली नोकरी मिळावी ही आजच्या प्रत्येक सुशिक्षित तरुण-तरुणीची इच्छा असते. मात्र, एखादी नोकरी मिळण्याच्या मार्गातला सर्वांत महत्त्वाचा आणि कठीण टप्पा म्हणजे इंटरव्ह्यू. बऱ्याच वेळेस आपण इंटरव्ह्यूच्या वेळी नर्व्हस होतो.

Jun 20, 2012, 05:13 PM IST