Jio चा धमाका! यापेक्षा स्वस्त काहीच नाही; अवघ्या 11 रुपयांमध्ये...'
रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी दरवेळेस काही ना काही धमाकेदार ऑफर्स घेऊन येत असतं.रिलायन्स जिओने आपल्या रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये छोटा, स्वस्त आणि धमाकेदार प्लान आणला आहे. आपण 11 रुपयांच्या धमाकेदार रिचार्ज प्लानबद्दल बोलतोय. जिओचे यूजर्स असाल आणि तुम्हाला जास्तीच्या इंटरनेटची गरज लागली तर तुमच्यासाठी हा प्लान बेस्ट आहे.
Nov 28, 2024, 04:43 PM ISTJio आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडणार, दिवाळी धमाका ऑफरमध्ये वर्षभर फ्री मिळणार 'ही' सुविधा
Reliance Jio Diwali Dhamaka Offer: दिवाळी धमाका ऑफरमुळे जिओच्या ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काय आहे ही ऑफर? याचा ग्राहकांना कसा होणार फायदा? सविस्तर जाणून घेऊया.
Sep 20, 2024, 08:42 AM IST'जिओ'कडून सर्व Users ला मोठा Alert.. 'या' Numbers वरुन आलेल्या कॉल, मेसेजपासून सावध
Important Warning For Jio Users: मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीच्या मालकीची उपकंपनी असलेल्या जिओकडून सर्व ग्राहकांना यासंदर्भातील इशारा देणारे मेसेज पाठवले जात आहेत. नेमकं या मेसेजमध्ये काय म्हटलं आहे आणि कसला इशारा देण्यात आलाय जाणून घ्या....
Sep 13, 2024, 03:55 PM ISTकार चोरांचं दुकान होणार कायमचं बंद, Jio ने आणलं खास डिव्हाइस; मिळतंय 'इतक्या' कमी किंमतीत
Jio Motive: जिओ मोटीव्हसोबत तुम्हाला एक वर्षाचे सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. त्यानंतर 599 रुपयांचे वार्षिक सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.
Nov 6, 2023, 10:18 AM ISTJio चा खास Postpaid Plan! एकाच रिचार्जमध्ये चालवा चार मोबाईल, सोबत Amazon-Netflix फ्री
Jio Postpaid Family Plan: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओकडे इतर कंपन्यांपेक्षा सर्वात हटके प्लान उपलब्ध केले आहेत. तुम्ही जर जिओचा रिचार्ज करणार असाल तर या प्लानची संपूर्ण माहिती जाणून घ्या...
Mar 15, 2023, 10:45 AM ISTJio best Prepaid Plans : 'हे' आहेत Jio चे सर्वात स्वस्त रिचार्ज! दररोज 1GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
Jio best Prepaid Plans: टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे दररोज 1 जीबी डेटा ऑफर करणारे अनेक शानदार प्लान्स उपलब्ध केले आहेत. जर तुम्ही दर महिन्याला फक्त काही वेळा इंटरनेट वापरत असाल आणि बहुतेक वेळा कॉलिंगचा वापर करत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी 1GB डेटा प्लॅन आणले आहेत, जे खूप किफायतशीर तर आहेतच पण त्याचबरोबर तुम्हाला अनेक फायदेही देतात.
Feb 19, 2023, 02:03 PM ISTJio Recharge Plans : वर्षभर नवीन रिचार्ज करण्याची गरज नाही, पाहा Jio ची 'ही' खास ऑफर
रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनी पैकी एक आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने नवनवीन प्लान्स ऑफर करत असते. अशातच आता रिलायन्स जिओच्या ४४ कोटी युजर्संसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.
Aug 11, 2022, 04:41 PM ISTफ्री फ्री फ्री! Jio चा धमाकेदार प्लान, 3 OTT प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन मिळणार फुकट
रिलायन्स जिओ जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या प्लानचा फायदा घेता येणार आहे. अनलिमिटेड कॉलिंग, मेसेज आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, डिस्ने+हॉटस्टार, नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन फ्री मिळू शकतं.
Jul 25, 2022, 08:06 PM ISTJio | जिओचा जबरदस्त प्लॅन, लिमीट संपल्यानंतरही इंटरनेट वापरता येणार
रिलायन्स जिओने (Reliance Jio) टेलिकॉम क्षेत्रात (Telecom Sector) नवी क्रांती केली.
Feb 9, 2022, 05:52 PM IST5 तासांनंतर अखेर Jio च्या ग्राहकांना मोठा दिलासा
Jioचं सिमकार्ड वापरणा-यांसाठी मोठी बातमी....
Feb 5, 2022, 07:12 PM ISTJio चा सुपर-डुपर प्लॅन! 2GB डेटा आणि Disney + Hotstar मिळणार फुकट
Jio चा हा सिक्रेट प्लॅन तुम्हाला माहितीय का? दररोज 2GB डेटा आणि Disney + Hotstar मिळणार मोफत
Jan 6, 2022, 01:04 PM ISTJio च्या ग्राहकांसाठी मोठा बदल, 1 डिसेंबरपासून मोजावे लागणार जादा पैसे
तुम्ही वापरताय का jio? तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी, 1 डिसेंबरपासून होणार मोठा बदल
Nov 30, 2021, 06:03 PM ISTहा Jio चा सिक्रेट प्लॅन फार कमी लोकांच्या हाती लागतो, कोणता आहे जाणून घ्या
Jio चा सिक्रेट प्लॅन तुम्हाला माहीत आहे का? अनलिमिटेड कॉल आणि बऱ्याच सेवा
Aug 31, 2021, 04:45 PM ISTJioकडून विद्यार्थांसाठी Good News, या नवीन फीचरमुळे अभ्यास करणं आणखी सोपं
स्टडी मोडचा वापरकर्त्यांना खूप उपयोग होईल असा कंपनीचा विश्वास आहे.
Aug 3, 2021, 07:41 PM ISTनवीन सेवा सुरु....आता WhatsApp वर मिळणार लसीची माहिती
परंतु आता लसीच्या तुतवड्याच्या समस्येवर भारताने मात करत सर्वत्र पुन्हा लसीकरणाला सुरवात केले आहे.
Jun 10, 2021, 08:52 PM IST