jayprabha studio

aggressive stance for Jaiprabha studio in Kolhapur PT3M5S

Video | जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी आत्मदहन आंदोलन

Employees attempted self-immolation to save studio, aggressive stance for Jaiprabha studio in Kolhapur

Oct 21, 2022, 01:05 PM IST

असं काय घडलं कि या कलाकारांना अर्धनग्न पाण्यात उतरावं लागलं?

चित्रपट महर्षीं भालजी पेंढारकर, भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर आणि जयप्रभा स्टुडिओ… कोल्हापूरकरांच्या मनाला भावणारे तीन समान घटक.

May 22, 2022, 02:37 PM IST
Kolhapur Proposal To Divide Jayprabha Studio Land In Two Parts PT2M6S

कोल्हापूर | जयप्रभा स्टुडिओचे विभाजन होणार?

कोल्हापूर | जयप्रभा स्टुडिओचे विभाजन होणार?

Jan 30, 2020, 01:05 PM IST

जयप्रभा स्टुडिओ : लता मंगेशकर यांनी याचिका घेतली मागे

जयप्रभा स्टुडिओ संदर्भातील सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका या स्टुडिओच्या मालक प्रसिद्धी पार्श्वगायिका लता मंगेशकर यांनी  मागे घेतली आहे. त्यामुळे वादावर पडदा पडलाय. 

Jul 18, 2017, 09:20 PM IST

जयप्रभा स्टुडिओसंदर्भात लता मंगेशकर यांना दिलासा

जयप्रभा स्टुडिओसंदर्भातल्या खटल्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना दिलासा मिळाला आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिका-यांनी लता मंगेशकर यांची मालकी असलेल्या जयप्रभा स्टुडिओतील काही जमीन निवासी आणि इतर वापरासाठी खुली करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला होता.

Feb 21, 2013, 05:43 PM IST

कोल्हापूरकरांचा जय(प्रभा)

कोल्हापुरात जयप्रभा स्टुडियोच्या खरेदीचा व्यवहार रद्द झालाय. स्टुडीओ खरेदी करणारे पोपट गुंदेचा यांनीच पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केलीय. 11 कोटींना हा स्टुडिओ विकला जाणार होता. जयप्रभा स्टुडिओ वाचण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सदस्यांनी प्रयत्न केले. चित्रपटसृष्टीचा हा मानबिंदू अखेर सुरक्षित राहिलाय.

Sep 9, 2012, 06:52 PM IST

जयप्रभा स्टुडिओ विक्रीस सध्या स्थगिती

जयप्रभा स्टुडिओच्या विक्रीचा वाद कोर्टात गेल्यावर दिवाणी न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत विक्रीची कोणतीही प्रक्रिया करू नये ,` असा आदेश दिला आहे. न्यायाधीश एस. एस. जगताप यांनी सोमवारी आदेश दिला. या आदेशामुळे लता मंगेशकर यांना जयप्रभा स्टुडियो सध्यातरी विकता येणार नाही.

Sep 4, 2012, 04:50 PM IST

लता मंगेशकरांना कारणे दाखवा नोटीस

जयप्रभा स्टुडिओ विक्रीप्रकरणी कोल्हापूर दिवाणी न्यायालयानं गानसम्राज्ञी लता मंगशकर यांना नोटीस पाठवलीय.

Aug 31, 2012, 08:35 PM IST

कोल्हापूरकरांचा लतादीदींविरोधात मोर्चा

मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवलेला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ अखेर विकल्याबद्दल कोल्हापूरकरांनी लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा निषेध व्यक्त केला. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर दोघांनाही कोल्हापूर पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिला आहे.

Aug 28, 2012, 12:34 PM IST

`जयप्रभा स्टुडिओ`ची अखेर विक्री

मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवलेला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ अखेर विकला गेलाय. मंगेशकर कुटुंबीयांच्या मालकीचा असलेला हा स्टुडिओ 11 कोटी रुपयांना विकला गेलाय. कोल्हापूरसाठी मानबिंदू असलेल्या या स्टुडिओची विक्री झाल्याने कोल्हापूरकर मात्र नाराज झाले आहेत.

Aug 25, 2012, 05:45 PM IST