javed akhatar

जावेद अख्तर यांच्याकडून शबाना आझमींच्या प्रकृतीची माहिती

गेल्या आठवड्यात त्यांच्या कारचा गंभीर अपघात झाला होता. 

 

Jan 23, 2020, 03:57 PM IST

शबाना यांच्या तब्येतीविषयी जावेद अख्तरांची माहिती

सध्या त्यांच्यावर मुंबईच्या कोकिलाबेन रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

Jan 20, 2020, 10:45 PM IST

गालिब यांच्या नावाला फक्त भारतातच महत्व-जावेद अख्तर

त्यांचे काम त्यांची भाषा आणि त्यांच्या विचारांची समज हे केवळ भारतातच शक्य झाले 

Jan 30, 2019, 07:13 PM IST

धार्मिक स्थळावर लाऊड स्पीकरचा वापर नको-जावेद अख्तर

 वर्षभरापूर्वी गायक सोनू निगमने मशिदीत होणाऱ्या अजानविषयी एक ट्विट केलं होतं.

Feb 10, 2018, 05:53 PM IST

धर्माचे प्राबल्य असलेल्या ठिकाणी अन्याय, हिंसा, अत्याचार: जावेद आख्तर

'जगभरात ज्या ज्या ठिकाणी धर्म नावाच्या व्यवस्थेचे प्रबल्य आहे अशा सर्व ठिकाणी तुम्हाला अन्याय, हिंसा, अत्याचार दिसेल. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही व्यवस्थेमुळेच आपला देश याला अपवाद आहे. मात्र, आज ही ओळख काहीशी पुसट होत चालली आहे. पण, लक्षा ठेवा समाजात विषवल्ली पसरू लागते, तेव्हा ती कुणालाच सोडत नाही. त्यामुळे अशा विषवल्लीपासून देशाला वाचवूया', असे उद्गार ज्येष्ठ गीतकार  जावेद अख्तर यांनी काढले आहेत. 

Aug 20, 2017, 08:38 PM IST