jammu kashmir children mysterious deaths

जम्मू-काश्मीरमध्ये रहस्यमय आजाराचा कहर, आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू

Jammu Kashmir Children Mysterious Deaths: जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात एका  रहस्यमय आजाराचा विळखा बसत आहे. या आजारामुळं आत्तापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 16 झाली आहे. 

 

Jan 19, 2025, 01:42 PM IST