रत्नागिरीतील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत मोठी बातमी
Jaitapur Power Project : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत मोठी बातमी समोर हाती आली आहे.
Dec 17, 2021, 03:06 PM ISTVIDEO । रत्नागिरीतील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प मार्गी लागणार?
Ratnagiri Jaitapur Automic energy Plant
Dec 17, 2021, 02:40 PM ISTजैतापूर, नाणारवरुन शिवसेनेचा यू-टर्न
Shiv Sena And Opposition Leader On Jaitapur Project
Dec 23, 2020, 10:15 PM ISTजैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका बदलली
नाणार, जैतापूर प्रकल्पाबाबत (Jaitapur Atomic Energy Project) शिवसेनेची भूमिका बदललेली दिसून येत आहे.
Dec 23, 2020, 02:18 PM ISTजैतापूर प्रकल्प भूसंपादनाचे काम पूर्ण
कोकणातील जैतापूर प्रकल्पासाठी भूसंपादनाचं काम पूर्ण झालं असून, राज्य सरकारची भूमिका प्रकल्पाला पूरक अशीच आहे, असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात स्पष्ट केलंय.
Nov 24, 2018, 12:03 AM ISTजैतापूर अणुउर्जा प्रकल्पाविरोधात आज जेलभरो आंदोलन
रत्नागिरी जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
Aug 27, 2018, 07:44 AM ISTरत्नागिरी : उद्धव ठाकरेंची केंद्र, राज्य सरकारवर तोफ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 15, 2017, 04:47 PM ISTजैतापूर प्रकल्पाविरोधात सेनेचा पुन्हा एल्गार
जैतापूर प्रकल्पाविरोधात सेनेचा पुन्हा एल्गार
Oct 1, 2016, 08:02 PM ISTवेगळा विदर्भ नाही, जैतापूर प्रकल्प होणारच : अमित शाह
शिवसेनाच विरोध असला तरी जैतापूर प्रकल्पाला आमचा पाठिंबा आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणारच अशी माहिती भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी गोव्यात दिलीय.
May 29, 2015, 12:29 PM ISTजैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम - अनिल देसाई
जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचं शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी स्पष्ट केलंय. तर मुख्यमंत्र्यांच्या बीएमसी निवडणूक सेना-भाजप एकत्र लढणार या भूमिकेचंही देसाई यांनी स्वागत केलंय. पत्रकार परिषदेत देसाई यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलीय.
May 25, 2015, 01:31 PM ISTशिवसेना सरकारमधून बाहेर पडणार : शरद पवार
जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर ते केंद्रात आणि राज्यातून ते सत्तेतून बाहेर पडतील, असं सांगत जैतापूर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला.
May 9, 2015, 10:06 AM ISTजैतापूर प्रकल्प विरोध : रत्नागिरीत शिवसेनेचे आंदोलन
Mar 19, 2015, 04:23 PM ISTऊर्जेसाठी जैतापूर प्रकल्प गरजेचा - शरद पवार
कोकणात पर्यावरणपूरक उद्योगांची आवश्यकता आहे. अशा उद्योगांना ऊर्जा मिळण्यासाठी जैतापूरसारखे अणू ऊर्जा प्रकल्पच उपयोगी असतील, असं पवार म्हणालेत. कोकणात पर्यटन विकासासाठी महामार्ग तसंच जलमार्ग विकास होणे आवश्यक आहे असं पवार म्हणाले.
Dec 14, 2013, 03:11 PM ISTशिवसेनेचं आणखी एक आंदोलन फसण्याच्या बेतात?
जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाविरोधातील आंदोलनात फूट पडल्यानं शिवसेनेच्या आंदोलनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अलीकडच्या काळात शिवसेनेची अशी अनेक आंदोलनं फसल्यानं नेमकं पाणी कुठं मुरतंय याचीही चर्चा होऊ लागलीय...
Sep 3, 2013, 07:00 PM ISTजैतापूर प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी २२.५ लाख
कोकणातील राजापूर येतील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेसाठी प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी २२.५ लाख रूपये रक्कम देण्यात येणार आहे. याबाबत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पाठपुरावा केला.
Feb 12, 2013, 11:35 AM IST