jaggery

सलग ५ दिवस लिंबू पाण्यात गूळ मिसळून प्यायल्याने होतात हे फायदे

पुरुष असो वा महिला वाढलेले पोट, लठ्ठपणा ही सर्वांचीच समस्या बनत चाललीये. वजन कमी करण्यासाठी लोक हल्ली काय काय करत नाही. अनेकाविध उपाय केले जातात.  मात्र बऱ्याचदा हे उपाय लागू पडत नाहीत. 

Jan 21, 2018, 11:00 AM IST

उसाच्या गळीत हंगामाबरोबर गुळाचा हंगाम सुरु

पाडव्याच्या मुहुर्तावर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या हंगामातील गुळाचा सौदा काढण्यात आला. गुळाला प्रती क्विंट्ल ५६०० इतका दर मिळाला.

Oct 20, 2017, 08:37 PM IST

पाडव्याच्या मुहूर्तावर नव्या हंगामातील गुळाचा सौदा

  पाडव्याच्या मुहुर्तावर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या हंगामातील गुळाचा सौदा काढण्यात आला... आज गुळाला प्रती क्विंट्ल  5600 इतका दर मिळाला. उसाच्या गळीत हंगामाबरोबर गुळाचा हंगाम सुरु झाला आहे.. त्यामुळे नव्या हंगामातील  गुळ कोल्हपुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाला आहे. 

Oct 20, 2017, 02:20 PM IST

थंडीत आजारांपासून दूर राहण्यासाठी खा गूळ

उसाच्या रसापासून गूळ तयार केला जातो. आपल्या जेवणाता गुळाला विशेष महत्त्व आहे. आयुर्वेदातही गुळाला मोठे महत्त्व आहे. शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी गूळ फायदेशीर ठरते. थंडीच्या दिवसात गुळाचे सेवन शरीरासाठी आवश्यक असते. जाणून घ्या गुळाचे हे फायदे

Nov 29, 2016, 03:54 PM IST

जीरं आणि गुळाच्या पाण्याचे ८ फायदे

रोजच्या स्वयपाकामध्ये जीरं आणि गूळ आपण नेहमीच वापरतो. या जीरं आणि गुळाचा आरोग्यालाही मोठा फायदा होऊ शकतो. रोज एक ग्लास जीरं आणि  गुळाचं पाणी प्यायल्याने शरीर आतून स्वच्छ होईल, कारण यात मोठ्या प्रमाणात आयर्न असतं.

Sep 17, 2016, 04:21 PM IST

रत्नागिरीत ४ हजार किलो गुळ जप्त

येथे उत्पादन शुल्क विभागाने ४ हजार किलो गुळ जप्त केला. हा गूळ विना परवना नेला जात होता.

Jun 3, 2016, 09:48 AM IST

पारंपारिक पद्धतीनं गूळ उत्पादन करणाऱ्यांना अच्छे दिन

पारंपारिक पद्धतीनं गूळ उत्पादन करणाऱ्यांना अच्छे दिन

May 9, 2016, 09:36 PM IST

गरम दुधाबरोबर गूळ खायचे फायदे

गरम दुधाबरोबर गूळ खाणं तब्येतीसाठी चांगलं आहे. हे दोन्ही एकाच वेळी खाल्ल्यामुळे मोठ्यातला मोठा आजारही बरा होऊ शकतो. 

Mar 6, 2016, 08:51 PM IST

... आणि गरिब शेतकरीच बनले कारखानदार!

नंदुरबारमधील अदिवासी शेतक-यांनी स्वप्रयत्नानं आपल्या शेतीतच गुळ निर्मितीचा कारखाना उभारलाय. यातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा होतोय. 

Jan 28, 2016, 02:42 PM IST

थंडीचे दिवस सुरू झालेत... गूळ खा, स्वस्थ राहा!

थंडीचे दिवस सुरू झालेत. आपली, आपल्या मुलांची, वृद्ध मातापित्यांच्या तब्येतीची काळजी तुम्हालाही सतावत असेलच ना! मग, त्यांची तब्येत जपण्यासाठी आपण अनेक प्रतिबंधात्मक उपाय करून त्यांची काळजी घेऊ शकतो. यामध्ये एक पदार्थ आपली सर्वात जास्त मदत करू शकतो... तो म्हणजे गूळ.

Dec 16, 2013, 08:10 AM IST

स्वतःचं घर घ्यायचं असल्यास...

आपलं स्वतःचं एक घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र अनेक कारणांमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यात अडचणी येतात. मात्र आपलं स्वतःचं घर लवकरात लवकर व्हावं, यासाठी काही तोडगे दिले आहेत. त्यांचा वापर केल्यास तुम्हाला चमत्कृतीपूर्ण फळ मिळेल.

May 9, 2013, 04:34 PM IST

कोल्हापूरला शेतकऱ्यांना गूळ कडू

गूळ व्यापा-यांच्या मनमानीमुळं शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाचे भाव जाणिवपूर्वक पाडले जात असल्याचा आरोप शेतक-यांनी केलाय. गुळाचे भाव 2500 रुपयांपर्यंत कोसळल्यानं शेतकरी हवालदिल झालाय.

Dec 4, 2012, 06:24 PM IST