पाडव्याच्या मुहूर्तावर नव्या हंगामातील गुळाचा सौदा

  पाडव्याच्या मुहुर्तावर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या हंगामातील गुळाचा सौदा काढण्यात आला... आज गुळाला प्रती क्विंट्ल  5600 इतका दर मिळाला. उसाच्या गळीत हंगामाबरोबर गुळाचा हंगाम सुरु झाला आहे.. त्यामुळे नव्या हंगामातील  गुळ कोल्हपुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाला आहे. 

Updated: Oct 20, 2017, 02:20 PM IST
पाडव्याच्या मुहूर्तावर नव्या हंगामातील गुळाचा सौदा title=

कोल्हापूर :  पाडव्याच्या मुहुर्तावर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या हंगामातील गुळाचा सौदा काढण्यात आला... आज गुळाला प्रती क्विंट्ल  5600 इतका दर मिळाला. उसाच्या गळीत हंगामाबरोबर गुळाचा हंगाम सुरु झाला आहे.. त्यामुळे नव्या हंगामातील  गुळ कोल्हपुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाला आहे. 

आज पाडव्याच्या मुर्हुतावर या गुळाचा  सौदा काढन्यात आला.. या मधे सुरवातीच्या गुळाला प्रती क्विंट्ल इतका 5000  रुपये मिळाला.. त्या नतर हा दर वाढुन 5600  रुपये वर पोहचला.यंदाच्या हंगामात गुळाला मिळालेला हा उंच्याकी दर आहे.

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितिचे सभापती सर्जेराव पाटील यांच्या हस्ते मुहूर्ताचा गुळाचा सौदा काढन्यात आला. आज मिळालेला दर हा पुर्ण हंगामात मिळावा अशी अपेक्षा गुळ उत्पादक  शेतकऱ्यांनी व्यक्त केलय.