IRCTC चं नवं फिचर; तिकीट कन्फर्म होईपर्यंत एक रुपयाही भरावा लागणार नाही
IRCTC Feature : आता 0 रुपयामध्ये काढा रेल्वेचं तिकीट... कसा घेता येईल याचा फायदा? जाणून घ्या...
Jun 24, 2024, 03:25 PM ISTरेल्वे स्टेशनवर IRCTC चा स्वस्तात मस्त रुम कसा बुक करावा?
Indian Railway : रेल्वेच्या वतीनं देण्यात येणारी ही सुविधा किती फायद्याची आहे, कळतंय? पाहा कसा घ्यावा या सुविधेचा लाभ
May 31, 2024, 02:45 PM ISTदेशातील सर्वात लांब प्रवास करणारी ट्रेन; 9 राज्य ओलांडण्यासाठी घेते 80 तास
Indian Railway longest Train: कमी वेळेत आणि परवडणारा खर्च म्हणजे ट्रेनचा प्रवास. भारतीय रेल्वे ही जगातून चौथ्या क्रमांकावरील नेटवर्क आहे. दररोज 10 हजारहून अधिक पॅसेंजर ट्रेन धावतात. पण तुम्हाला माहितीय का भारतात अशी एक पॅसेंजर ट्रेन आहे, जी सर्वात लांबचा प्रवास करणारी आहे.
Mar 19, 2024, 03:18 PM ISTऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आता 'हा' चार्ज द्यावा लागणार नाही, IRCTC ची घोषणा
IRCTC eWallet: आयआरसीटीसीवरुन तिकिट बुक करणे सोप्पं झाले आहे. आता रेल्वेने आणखी एक सुविधा आणली आहे. त्यामुळं प्रवाशांचा वेळ वाचणार आहे
Feb 8, 2024, 06:04 PM ISTGoa Tour Package: गो गोवा गॉन... ख्रिसमस आणि New Year साठी IRCTC चा किफायतशीर प्लान
Goa Tour Package: मस्त फिरा आणि मस्त खा.... धमाल करा. फोटोत दिसतंय तसं समुद्रकिनारी निवांत बसा... त्याआधी पाहा आयआरसीटीसीचा जबरदस्त प्लान
Nov 29, 2023, 11:48 AM IST
वैष्णो देवी- पटनीटॉपला भेट द्या तीसुद्धा किफायतशीर दरात; तारखा तुमच्या बेत Indian Railway चा
भारतात पर्यटनाकडे असणारा कल पाहता काही महत्त्वाच्या ठिकाणांवर किफायतशीर दरात फिरण्याती संधी IRCTC कडून दिली जाते. हासुद्धा त्यातलाच एक बेत.
Sep 13, 2023, 11:51 AM IST
IRCTC कडून भटकंती करणाऱ्यांसाठी खास भेट; देशात कुठेही बुक करा स्वस्तात मस्त Hotel
IRCTC Hotel Booking: तुम्ही एखाद्या प्रवासासाठी निघता तेव्हा प्राधान्यस्थानी काही गोष्टी हमखास असतात. यातलीच एक गोष्ट म्हणजे हॉटेल बुकिंग. तुम्ही हॉटेल बुकिंगसाठी कोणती पद्धत वापरता?
May 25, 2023, 12:28 PM IST
Train Ticket Refund: ट्रेनचं तिकीट रद्द केल्यास किती पैसे कापले जातात? जाणून घ्या भारतीय रेल्वेचे नियम
Indian Railway Ticket Refund Rules: ट्रेनचं तिकीट रद्द केल्यास पैसे रिफंड करण्यासंबंधी भारतीय रेल्वेने (Indian Railway) काही नियम आखले आहेत. तुमच्या तिकीटातून किती पैसे कापले जाणार (Train Ticket Cancellation Refund) हे तुम्ही कोणत्या वेळी तिकीट रद्द करत आहात त्यावर आणि तुमचा डबा कोणता होता (Coach Position) त्यावर अवलंबून असतं.
Feb 25, 2023, 02:51 PM IST
रेल्वेचं ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी
ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात मोठे बदल, रेल्वेनेच दिली माहिती पाहा तुमच्यावर काय होणार परिणाम
Aug 5, 2022, 08:18 PM ISTआता रेल्वे प्रवासात जास्तीचे सामान नेल्यास लागणार दंड ! पाहा किती किलोला सवलत
IRCTC Latest Update: रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. आता रेल्वेतून प्रवास करताना कमीत कमी सामान न्यावे लागणार आहे. (IRCTC Luggage Rules)
Jul 20, 2022, 10:51 AM ISTIRCTC चं हे चहाचं बिल पाहून, तुम्ही ट्रेनमध्ये कधीही चहा मागवणार नाही
ट्रेनमध्ये चहा मागवणं पडलं महागात, याचं IRCTC चं बिल पाहून तुम्ही चक्रावून जाल
Jul 1, 2022, 06:32 PM ISTचार्ट तयार झाल्यानंतरही रद्द केलेल्या रेल्वे तिकिटाचे पैसे मिळतील परत; IRCTC ने सांगितला पर्याय
Indian Railways:जर तुम्हाला कोणत्याही अडचणीच्या परिस्थितीत ट्रेन तिकीट रद्द करावे लागले आणि ट्रेनचा चार्ट तयार झाला गेला असेल, तरीही तुम्ही रिफंडसाठी अर्ज करू शकता.
Feb 27, 2022, 03:39 PM IST
Indian Railways: रेल्वे टिकिट बुकिंगसाठी IRCTC चे नवीन नियम, जाणून घ्या
IRCTC latest update : तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही ट्रेनचे तिकीट ऑनलाइन घेत असाल तर रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत
Feb 14, 2022, 02:03 PM ISTIndian Railways: रेल्वेचा मोठा निर्णय! आता ट्रेनमध्ये महिलांना मिळणार कन्फर्म तिकिट; जाणून घ्या सोपी पद्धत
Indian Railways: आता महिलांना ट्रेनमध्ये आरक्षित जागा मिळवण्यासाठी काळजी करण्याची गरज नाही
Jan 5, 2022, 01:31 PM ISTIndian Railways : विना तिकीट रेल्वेने प्रवास करणं शक्य, कसं ते जाणून घ्या
तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल आणि तुमच्याकडे ट्रेनचं तिकीट नसेल, तरीही तुम्हाला आता घाबरण्याची गरज नाही.
Nov 29, 2021, 08:15 PM IST