इराणच्या लष्करी तळांवर इस्त्रायलचे हल्ले, सैन्याकडून माहिती
Israeli attacks on Iranian military bases, information from the military
Oct 26, 2024, 09:15 AM ISTIsrael vs Iran : इस्रायलने एक Iron Dome विकला तर इराणचा 3 वर्षांचा संरक्षण खर्च भागेल!
मध्यपूर्वेत पुन्हा तणाव वाढला आहे. इस्रायल आणि इराणमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणच्या हल्ल्यानंतर दोन्ही देश आमने सामने आले आहेत.
Oct 2, 2024, 08:21 PM ISTआम्हाला टोमणे देण्याआधी स्वतःचा इतिहास वाचा, भारतानं सूचक शब्दांत इराणला दाखवला आरसा
भारतीय मुस्लिमांवर इराणची अजून एकदा टिप्पणी .इराणने परत एकदा चिथावणीखोर वक्तव्य केले , पण भारताकडून तसेच उत्तर सुद्धा मिळाले .
Sep 17, 2024, 01:06 PM IST• रिप्लाय केला म्हणून 12 वर्षांचा तुरुंगवास! जगभरात खळबळ; नेमकं त्या पोस्टमध्ये होतं काय? पाहा Photos
12 Year Prison For Reply: एका व्यक्तीला केवळ एका रिप्लायसाठी तब्बल 12 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याचं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल ना? पण खरोखरच हा असला प्रकार घडला आहे. हा प्रकार नेमका कुठे? कोणाबरोबर घडला आहे? शिक्षा झालेली व्यक्ती कोण आहे? जाणून घ्या घेऊयात...
Sep 4, 2024, 01:59 PM ISTEbrahim Raisi : इराणच्या राष्ट्राध्यक्षाच्या हेलिकॉप्टरचा अपघात; पीएम मोदी चिंतेत, म्हणाले...
PM Narendra Modi On Ebrahim Raisi : इराणच्या राष्ट्रपतींबाबत पीएम मोदींची सोशल मीडिया पोस्ट केलीये. संकटाच्या या काळात इराणच्या (India Iran relationship) पाठीशी उभं असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
May 19, 2024, 11:37 PM ISTइराणमध्ये 9 पाकिस्तानी नागरिकांची गोळ्या झाडून हत्या, दोन्ही देशातील तणाव पुन्हा वाढला
Tension in Iran Pakistan: इराणमध्ये तीन अज्ञात लोकांनी गोळीबार केला. या घटनेत 9 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Jan 28, 2024, 08:47 AM ISTपाकिस्तानवर झालेल्या एयरस्ट्राईकमध्ये अमेरिकेचा हात? इराणच्या कारवाईनंतर US ने दिला कडक इशारा!
Matthew Miller On Iran strikes : पाकिस्तानमधील जैश अल-फदलला सौदी अरेबिया आणि अमेरिकेचा पाठिंबा आहे, अशी चर्चा आता होताना दिसत आहे. अशातच आता अमेरिकेने या प्रकरणावर पहिल्यांदाच मोठं वक्तव्य केलंय.
Jan 19, 2024, 06:24 PM ISTIran Bomb Blast : सुटकेस बॉम्बस्फोटनं इराण हादरलं; सर्वत्र मृतदेहांचा खच, 20 मिनिटांच्या आत दोन बॉम्बस्फोट
Iran Bomb Blast : इराणमधील करमान शहरात सिलसलेवार येथे दोन लागोपाठ बॉम्बस्फोटांमुळे हाहाकार माजला होता. या स्फोटात 100 हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडल्याचे कळत आहे.
Jan 4, 2024, 09:47 AM ISTजगातील एकमेव देश जिथे दारू प्यायल्याने मिळते मृत्युदंडाची शिक्षा
मद्यपान हे शरीरासाठी हानिकारक असते. त्यामुळेच जगातल्या काही देशांमध्ये मद्याचे सेवन आणि त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पण जगात असा देश आहे जिथे मद्यपान केल्यावर फाशीसारखी गंभीर शिक्षा दिली जाते.
Nov 5, 2023, 05:17 PM IST...तर इस्रायल काही दिवसात संपेल; इराणच्या अयातुल्ला खोमेनींचा सूचक इशारा
Ayatollah Khamenei On Israel: 7 ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या इस्रायल आणि हमासच्या संघर्षामध्ये 9 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यानंतरही संघर्ष कायम आहे.
Nov 4, 2023, 10:26 AM ISTIran | सीरियातील इराणी दहशतवाद्यांची खोडी, अमेरिकन लष्करी तळावर हल्ले
Iran Terror Attack in America Army Tank
Oct 28, 2023, 07:15 PM IST...तर गाझा इस्रायल लष्कराची स्मशानभूमी ठरेल; इराणकडून 'आर या पार'चा इशारा
Israel Hamas War Iran Warning: इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने या वादात उडी घेत पॅलेस्टाइनची बाजू घेतली आहे. पॅलेस्टाइनसंदर्भात इराणने एक इशाराच जारी केला आहे.
Oct 16, 2023, 07:54 AM ISTफुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला चाबकाचे 99 फटके मारण्याची शिक्षा? चाहतीला Kiss केल्याने राडा?
Cristiano Ronaldo : आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणने फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला सार्वजनिक ठिकाणी व्यभिचार केल्याबद्दल 99 फटके मारण्याची शिक्षा सुनावली आहे. रोनाल्डोने इराणमध्ये पाऊल ठेवल्यास त्याला ही शिक्षा भोगावी लागू शकते, असे म्हटलं जात आहे.
Oct 14, 2023, 02:29 PM ISTइस्रायल हल्ल्यामागे 3 बलाढ्य देश, पुतीन यांना साथ द्यायला इराण आणि चीन?
इस्रायलवरील हल्ला हा केवळ हमासनं घडवून आणला की त्यामागे कोणतं मोठं कारस्थान आहे हे आज आम्ही डिकोड करणार आहोत. इस्रायल हल्ल्यामागे 3 बलाढ्य देश असल्याची थिअरी समोर आलीय. कोणते आहेत हे 3 देश.
Oct 10, 2023, 11:49 PM ISTइराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर; महिला अत्याचाराविरुद्ध उभारला लढा
शांततेचा नोबेल पुरस्काराची घोषणा झाली आहे. इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे.
Oct 6, 2023, 03:18 PM IST