ipl 2024

Sam Curran: मी 'त्यांची' माफी मागतो...! पराभवानंतर सॅम करनने कोणाची मागितली माफी?

PBKS vs RCB IPL 2024: सॅम करनला आरसीबीविरुद्ध काही विशेष कामगिरी करता आली नाही. त्याला 3 ओव्हरममध्ये 50 रन्स देऊन केवळ 1 बळी घेता आला. गोलंदाजीत तो टीमसाठी सर्वात महागडा ठरला.

May 10, 2024, 09:26 AM IST

Mitchell Santner: मला दोन सामने खेळायला...; CSK ऑलराऊंडर मिचेल सँटनरचं मोठं विधान

Mitchell Santner: टीमचं नियोजन करताना कधी-कधी चांगले खेळाडूही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकत नाहीत. आयपीएलमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये केवळ चार परदेशी खेळाडू खेळतात, असंही सँटनरने म्हटलंय.

May 10, 2024, 08:19 AM IST

RCB Playoffs scenario : पंजाबचा पराभव करताच चमकलं आरसीबीचं नशिब, प्लेऑफमध्ये कसं पोहोचेल बंगळुरू?

RCB Playoffs qualification scenario : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा पराभव करत त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. मात्र, आता आरसीबीसाठी प्लेऑफ कितपत किचकट राहिल? पाहा समीकरण

May 10, 2024, 12:14 AM IST

RCB vs PBKS : स्ट्राईक रेटवरून डिवचणाऱ्या सुनील गावस्करांना विराट कोहलीने काढले चिमटे, म्हणाला...

Virat Kohli pinched Sunil Gavaskar : जर तुमचा स्टाईक रेट हा 118 असेल आणि तुम्ही जर 14 व्या ओव्हरपर्यंत खेळत असाल तर हे सध्याच्या टी-ट्वेंटी क्रिकेटच्या दृष्टीने चुकीचं आहे, असं म्हणत गावस्करांनी विराट कोहलीची शाळा घेतली होती.

May 9, 2024, 11:26 PM IST

विराटला झालंय तरी काय? रजत पाटीदारला दिली शिवी, सिराजला म्हटला वेटर... Video व्हायरल

IPL 2024 : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेजर्सचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दमदार फलंदाजी केली आहे. पर्पर कॅपच्या शर्यतीतही तो अव्वल स्थानावर आहे. पण सध्या त्याच्या एका व्हिडिओ खळबळ उडवली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

May 9, 2024, 06:16 PM IST

IPL 2024: संजीव गोयंकांनी भरमैदानात सुनावल्यानंतर के एल राहुल कर्णधारपद सोडणार? समोर आली मोठी अपडेट

IPL 2024: लखनऊ सुपरजायंट्सचा (Lucknow Super Giants) सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) अत्यंत लाजिरवाणा पराभव केल्यानंतर के एल राहुल (KL Rahul) कर्णधारपदाच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित होत आहे. 

 

May 9, 2024, 06:03 PM IST

'टी-20 वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्माला जर...', हरभजन सिंगने टोचले बीसीसीआयचे कान

IPL 2024 : युवा स्टार आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा याने लखनऊविरुद्ध खेळताना 28 बॉलमध्ये 75 धावांची खेळी केली.

May 9, 2024, 05:45 PM IST

'तुझा अभिमान वाटतो...', जेव्हा सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला कडकडून मारली मिठी

Siddharth jadhav meets suresh raina : मराठी स्टार अभिनेता सिद्धार्थ जाधवने टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि मिस्टर आयपीएल सुरेश रैना याच्याशी भेट झाली. त्याचा व्हिडीओ अभिनेत्याने शेअर केलाय.

May 9, 2024, 04:47 PM IST

IPL 2024 : रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची साथ; वसिम अक्रम म्हणतो, हिटमॅन 'या' संघाकडून खेळणार

Wasim Akram On Rohit Sharma : रोहित शर्माने पुढील वर्षी मुंबई इंडियन्सकडून (Mumbai indian) नाही तर केकेआरकडून (KKR) खेळावं, अशी वसीम अक्रमची इच्छा आहे.

May 9, 2024, 03:42 PM IST

भर मैदानात केएल राहुलवर भडकणारे संजीव गोयंका कोण आहेत? पाहा किती आहे संपत्ती

Sanjiv Goenka Net Worth : आयपीएलच्या 57 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपर जायंट्सचा तब्बल 10 विकेटने धुव्वा उडवला. या पराभवानंतर मैदानावरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात लखनऊ संघाचे मालक चांगलेलच संतापलेले दिसत आहेत. 

May 9, 2024, 02:36 PM IST

हैदराबादविरूद्धच्या पराभवानंतर संजीव गोएंकांना राग अनावर; भर मैदानात के.एल राहुलवर भडकले, Video Viral

Sanjiv Goenka angry on Kl Rahul:  बुधवारी झालेल्या सामन्यानंतर लखनऊ सुपर जाएंट्सचे मालक संजीव गोयंका चर्चेचा विषय ठरले होते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये संजीव गोएंका लखनऊचा कर्णधार के.एल राहुलवर संतापलेले दिसतायत. 

May 9, 2024, 09:10 AM IST

IPL 2024 : हैदराबादच्या विजयाने मुंबई इंडियन्सचा 'खेळ खल्लास', यंदाच्या आयपीएल हंगामातून बाहेर

Mumbai Indians Eliminate from IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादने लखनऊ सुपर जाएन्ट्सचा 10 विकेट्सने पराभव केल्याने आता मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. कसं ते पाहा?

May 8, 2024, 11:37 PM IST

T20 World Cup 2024 : 'रोहित शर्माला आयपीएलमधून ब्रेक द्या', वर्ल्ड कप विजेत्या कॅप्टनची मागणी

Michael Clarke On Rohit Sharma : आयपीएलच्या यंदाच्या हंगामाचा शेवट होताच, येत्या 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशात क्रिकेट महाकुंभ म्हणजेच टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची धमाकेदार स्पर्धा रंगणार आहे. 

May 8, 2024, 09:07 PM IST

पार्थ जिंदाल आहेत तरी कोण? संजूच्या वादग्रस्त विकेटमुळे चर्चेत का आले?

Who is Parth Jindal : संजूच्या विकेटचा (sanju samson) आनंद व्यक्त करताना पार्थ जिंदाल यांचं अॅग्रेशन पहायला मिळालं. त्यामुळे आता पार्थ जिंदाल चर्चेत आले आहेत.

May 8, 2024, 04:57 PM IST

ना रोहित ना विराट, पॅट कमिन्सचा फेवरेट इंडियन क्रिकेटर कोण?

Pat Cummins On favorite Indian cricketer : नुकतंच ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत पॅट कमिन्सने त्याच्या आवडत्या खेळाडूंवर भाष्य केलं.

May 8, 2024, 04:19 PM IST