ipl 2024

444 रन, 12 विकेट्स पण त्याच्या फिल्डींगने मॅचचा निकाल फिरला! 'हा' Video बघाच

IPL 2024 DC vs GT Stunning Filding Video: अत्यंत रंजक सामन्यामध्ये दिल्लीच्या संघाने गुजरातवर निसटता विजय मिळवला. या सामन्यामध्ये 444 धावा कुटण्यात आल्या. मात्र सामन्यातील निर्णायक क्षण हा 19 व्या ओव्हरमधील दुसरा बॉल ठरला असं म्हटलं जातंय.

Apr 25, 2024, 01:45 PM IST

Prithvi Shaw: गुजरातविरूद्ध पृथ्वी शॉसोबत झाली चिटींग? थर्ड अंपायरच्या निर्णयाने मोठा वाद होण्याची शक्यता

Prithvi Shaw Out Controversy: झालं असं की, संदीप वॉरियरच्या बॉलवर नूर अहमदने पृथ्वी शॉला कॅच आऊट केलं. मात्र रिप्लेमध्ये असं दिसून आलं की, नूर अहमदने जेव्हा शॉचा कॅच घेतला बॉल आणि जमिनीचा संपर्क झाला.

Apr 25, 2024, 10:23 AM IST

Shubman Gill: पराभवाचं वाईट वाटतंय पण...; शुभमन गिलने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?

Shubman Gill: या सामन्यात शुभमन गिलने टॉस जिंकून दिल्लीच्या टीमला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. यावेळी दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 224 रन्सचा डोंगर उभारला. 

Apr 25, 2024, 07:57 AM IST

IPL 2024 मध्ये मोहित शर्माने रचला नकोसा रेकॉर्ड, ऋषभ पंत ठरला 'व्हिलन'

Most expensive Bowling Spells in IPL history : मोहित शर्मानं दिल्लीविरोधात 24 चेंडूमध्ये तब्बल 73 धावा खर्च केल्या. ऋषभ पंत यानं अखेरच्या ओव्हरमध्ये तब्बल 31 धावा कुटल्या. त्यामुळे मोहित शर्मा आयपीएल इतिहासातील सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे. 

Apr 24, 2024, 11:33 PM IST

GT vs DC : ऋषभ पंत इज बॅक! 6,4,6,6,6... गुजरातच्या मोहित शर्माला दाखवलं आस्मान; पाहा Video

Rishabh Pant, IPL 2024 : गुजरातविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या ओव्हरमध्ये ऋषभने मोहित शर्माला तब्बल 31 धावा चोपल्या अन् आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी आपल्या नावावर अर्ज भरला आहे.

Apr 24, 2024, 10:19 PM IST

क्वार्टर नंबर E-25, धोणीचं जुनं घर पाहिलंत का?

IPL 2024 : भारतीय क्रिकेट संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये पहिला नंबर लागतो एमएस धोनीचा. धोनी आज करोडो रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. पण आजही तो जुन्या आठवणीत रमतो. सोशल मीडियावर सध्या त्याच्या जुन्या घराचे फोटो व्हायरल झाले आहेत.

 

Apr 24, 2024, 09:31 PM IST

IPL 2024 : CSK च्या संघाला चांगलच चोपलं! मार्कस स्टॉयनिसनं मोडला सेहवागचा 'हा' रेकॉर्ड

CSK vs LSG IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 39 व्या सामन्यात लखनऊ सुपर जाएंयट्सने, बलाढ्य चेन्नई सुपर किंग्सला त्यांचा गड मानल्या जाणाऱ्या चेपॉकच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. सामन्याचा हिरो ठरलेला लखनऊचा मार्कस स्टॉयनिसने खेळलेल्या ताबडतोब इनिंगमुळे भारतीय क्रिकेटचे दिग्गज खेळाडू विरेंद्र सेहवाग आणि पॉल वाल्थाटी यांचा रेकॉर्ड तोडला आहे.

Apr 24, 2024, 08:54 PM IST

एमएस धोनीची टी20 वर्ल्ड कपमध्ये होणार एन्ट्री?

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात खोऱ्याने धावा होतायत. दिग्गज आणि युवा फलंदाजांच्या बॅटमधून धावांचा ओघ वाहतोय. यात टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचाही समावेश आहे. आता धोनीने टी20 आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन करावं अशी इच्छा भारतीय क्रिकेट चाहते बाळगून आहेत.

Apr 24, 2024, 08:38 PM IST

IPL 2024 : ना रोहित ना विराट, टीम इंडियाचा 'हा' स्टार खेळाडू कमवतो क्रिकेटमधून सर्वाधिक पैसे

Highest Earning Indian Players : टीम इंडियामध्ये सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू किती कमवतात? माहितीये का?

Apr 24, 2024, 04:29 PM IST

IPL 2024 : मैदानावर स्टॉयनिस आणि स्टेडिअममध्ये 'तो', चेन्नईला एकटे भिडले... Video व्हायरल

IPL 2024 : चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर सोमवारी चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्सदरम्यान सामना रंगला. यात लखनऊने चेन्नईला त्यांच्याच घरात जाऊन हरवलं. या सामन्यादरम्यानचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Apr 24, 2024, 04:02 PM IST

सर्वात यशस्वी कर्णधार वगळला! पठाणचा T20 वर्ल्डकप संघ पाहून चाहते म्हणाले, 'Seriously, हा संघ न्यायचा?'

Irfan Pathan 15 member Squad For T20 World Cup: मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये इंडियन प्रिमिअर लीगचं 2024 चं पर्व संपल्यानंतर जवळपास आठवड्याभरातच टी-20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु होणार असून या स्पर्धेसाठी आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. 

Apr 24, 2024, 02:55 PM IST

DC vs GT: प्लेऑफच्या शर्यतीत कोण मारणार बाजी, पंत की गिल? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

IPL 2024, DC vs GT: आज  दिल्ली आणि   गुजरात एकमेकांशी भिडणार. या दोन्ही संघांचा प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्याचा प्रयत्न असणार आहे. पाह आजच्या सामन्यातील पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड...     

Apr 24, 2024, 12:58 PM IST

CSK vs LSG: लाईव्ह सामन्यात अंपायरशी भिडला केएल राहुल; 'या' कारणाने संतापला होता कर्णधार

CSK vs LSG: मार्कस स्टॉइनिसच्या बॉलवर लखनऊचा कर्णधार राहुलने जडेजाला एलबीडब्ल्यू आऊट न दिल्याबाबत डीआरएस घेतला होता. मैदानावरील अंपायर्सने रवींद्र जडेजाला नाबाद घोषित केले होते. 

Apr 24, 2024, 09:13 AM IST

6 बॉलमध्ये 17 रन हवे असताना 3 बॉलमध्येच जिंकली LSG! पाहा Video नक्की घडलं काय

CSK vs LSG 20th Over Batting By Marcus Stoinis: शेवटच्या ओव्हरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाला 17 धावांची गरज होती. मात्र सामना संपला तेव्हा लखनऊन हा सामना 6 विकेट्स अन् 3 बॉल राखून जिंकला होता. हे कसं घडलं पाहूयात...

Apr 24, 2024, 07:40 AM IST

Ruturaj Gaikwad: सामना आम्ही जिंकलो असतो पण...; कर्णधार ऋतुराजने दिलं पराभवाचं 'हे' कारण

Ruturaj Gaikwad: चेपॉकमध्ये रंगलेला हा सामना अतिशय रोमांचक होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या टीमने उत्तम फटकेबाजी केली. मात्र लखनऊच्या टीमकडून स्टॉइनिसने पलटवार केला. 

Apr 24, 2024, 07:25 AM IST