ipl 2024

धोनीला नाटकी करायची सवय, तो पुढच्या वर्षी..., थालाच्या IPL निवृत्तीवर मायकल हसीचा खुलासा

MS Dhoni Retirement: थाला धोनी यंदाच्या हंमागात देखील त्याच ताकदीने सामने फिरवतोय. काही सामन्यात धोनीने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं अन् पैसा वसून केला होता. अशातच आता धोनीच्या निवृत्तीवर मायकल हसी (Michael Hussey On MS Dhoni ) काय म्हणाला? पाहा

May 16, 2024, 05:57 PM IST

RR vs PBKS: ...तिथेच आम्ही सामना हरलो; सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला संजू सॅमसन?

RR vs PBKS: पराभवानंतर राजस्थानच्या टीमचा कर्धार संजू सॅमसन काहीसा नाराज दिसून आला. पाहूया या पराभवानंतर संजू नेमकं काय म्हणाला.

May 16, 2024, 08:46 AM IST

'सर्वात वाईट कर्णधार' म्हणणाऱ्या गौतम गंभीरला पीटरसनने दिलं उत्तर, म्हणाला 'तो काही...'

IPL 2024: गौतम गंभीरने (Gautam Gambhir) माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनला (Kevin Pietersen) सर्वात वाईट कर्णधार म्हटलं आहे. यानंतर केविन पीटरसनने त्यावर उत्तर दिलं आहे. 

 

May 15, 2024, 04:09 PM IST

चाहत्याकडून किळसवाणा प्रकार! Six मारलेला बॉल उचलून..; MI vs KKR मॅचमधला Video Viral

IPL 2024 Fan Ball Act Video: मुंबईविरुद्धचा हा घरच्या मैदानावरील सामना कोलकात्याच्या संघाने 16 धावांनी जिंकला. मात्र या सामन्यात घडलेला एक प्रकार सध्या चांगलाच चर्चेत आहे.

May 15, 2024, 11:27 AM IST

Rohit Sharma: हार्दिकला नेट्समध्ये पाहताच रोहितने केलं असं कृत्य की...; दोन्ही खेळाडूंच्या नात्यात खरंच दुरावा?

Rohit Sharma And Hardik Pandya: रोहित आणि हार्दिक आयपीएलच्या संपूर्ण सिझनमध्ये क्वचितच एकत्र प्रॅक्टिस करताना दिसले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभव झाल्यानंतर रोहित शर्मा नेटमध्ये फलंदाजी करत होता, मात्र त्यावेळी हार्दिक तिथे उपस्थित नव्हता.

May 15, 2024, 09:49 AM IST

आयपीएल प्ले ऑफचं तिकिट कसं खरेदी कराल? बीसीसीआयने दिली संधी

IPL 2024 Playoff Ticket Booking: ​आयपीएल प्ले ऑफचं तिकिट कसं खरेदी कराल? बीसीसीआयने दिली संधी. आयपीएलचा सतरावा हंगाम आता अंतिम टप्प्याकडे वळतोय. दहापैकी टॉप चार संघात प्ले ऑफची चुरस रंगेल आणि 26 मे रोजी आयपीएलचा चॅम्पियन संघ ठरेल. या सामन्यांची तिकिट खरेदी करण्याची संधी बीसीसीआयने उपलब्ध करुन दिली आहे.

May 14, 2024, 10:11 PM IST

'तुम्ही कर्णधार असताना काय मोठं...', हार्दिकच्या नेतृत्वावर टीका करणाऱ्या डेव्हिलिअर्सला गंभीरने सुनावलं, 'संत्रं आणि सफरचंद...'

IPL 2024: हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वावर टीका करणाऱ्या एबी डेव्हिलिअर्सला (AB de Villiers) गौतम गंभीरने (Gautam Gambhir) खडेबोल सुनावले आहेत. गंभीरने एबी डेव्हिलिअर्सला त्याच्या रेकॉर्डची आठवण करुन दिली आहे. 

 

May 14, 2024, 08:02 PM IST

के एल राहुल आणि संजीव गोयंका यांच्यातील कथित वादादरम्यान अथिया शेट्टीची पोस्ट व्हायरल, 'वादळानंतर...'

Athiya Shetty Shares Cryptic Post: लखनऊचा कर्णधार के एल राहुल (KL Rahul) आणि संघमालक संजीव गोयंका (Sanjeev Goenka) यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांच्यातील कथित वाद रंगला असतानाच के एल राहुलती पत्नी अथिया शेट्टीने (Athiya Shetty) इंस्टाग्रामला (Instagram) पोस्ट शेअर केली आहे. 

 

May 14, 2024, 05:52 PM IST

आयपीएलच्या प्लेऑफ शर्यतीतून 3 संघ बाहेर, एका संघाची एन्ट्री, आता 3 स्थानांसाठी 6 संघात चुरस... असं आहे गणित

IPL Playoffs 2024 : इंडियन प्रीमिअर लीग 2024 आता प्ले ऑफच्या टप्प्यात पोहोचली आहे. प्ले ऑफच्या शर्यतीतून 3 संघ बाहेर पडलेत. तर कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये एन्ट्री करणारा एकमेव संघ ठरलायत. आता प्ले ऑफच्या तीन जागांसाठी सहा संघांमध्ये चुरस रंगली आहे.

May 14, 2024, 04:10 PM IST

मला काही वावगं वाटत नाही! गोएंका KL Rahul वर संतापल्याच्या मुद्द्यावर लखनऊच्या कोचचं मोठं विधान

KL Rahul LSG IPL 2024: सनरायझर्स हैदराबादने आयपीएलमधील सामन्यात लखनऊ सुपर जाएंट्सचा वाईट पद्धतीने पराभव केला होता. या सामन्यानंतर गोएंका कर्णधार केएल राहुलवर चिडताना दिसले. 

May 14, 2024, 09:53 AM IST

Rohit Sharma: डग आऊटमधून रोहित हार्दिकला ओरडून सांगत होता पण...; MI कॅम्पमध्ये का झाला गोंधळ?

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यादरम्यान रोहित शर्माला प्लेईंग 11 मध्ये समाविष्ट करण्यात आलं नव्हतं. यावेळी रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवत असताना एक मजेशीर घटना घडली. 

May 14, 2024, 08:32 AM IST

आयपीएलमध्ये शर्मांच्या मुलांचा संघ, कशी असेल Playing XI

IPL 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम आता निर्णायक टप्प्याकडे वळला आहे. काही दिवसात ग्रुप स्टेमधले सामने संपतील आणि टॉप चार संघ प्ले ऑफमध्ये खेळतील. यंदाच्या आयपीएलमध्ये शर्मा आडनावाचे अनेक खेळाडू आहेत. केवळ शर्मा आडनावच्या खेळाडूंचाच संघ बनवला तर कसा असेल हा संघ पाहूयात.

May 13, 2024, 10:00 PM IST

IPL 2024 : आयपीएल प्लेऑफपूर्वी मोठी घडामोड, सात खेळाडू अचानक मायदेशी रवाना; कारण काय?

English Palyers will return home : येत्या 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं गेलं आहे. त्यामुळे आता इंग्लंडने मोठा निर्णय घेतलाय.

May 13, 2024, 08:17 PM IST

एमएस धोनीची शेवटची IPL? चेन्नईत 'गार्ड ऑफ ऑनर'... हे निवृत्तीचे संकेत तर नाहीत?

MS Dhoni Retirement from IPL: आयपीएलच्या 17 व्या हंगामात रविवारी चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सचा पाच विकेटने पराभव केला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर हा सामना खेळवण्या आला. हा सामना संपल्यानंतर धोनीला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

May 13, 2024, 06:43 PM IST

IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रुममध्ये चोरी, डेव्हिड वॉर्नरच्या हुशारीने असा सापडला चोर, पाहा Video

Delhi Capitals Dressing Room Video : दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रुममध्ये चोरट्याने धुडघूस घातला असताना डेव्हिड वॉर्नरने (David Warner) कसं चोराला पकडलं? याचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

May 13, 2024, 04:45 PM IST