ipl 2024

मी रोहितचं समर्थन करतो, जय भाई म्हणाले होते.., 'या' नियमावर विराट कोहली स्पष्टच म्हणाला

IPL 2024 Virat Kohli On Impact Player Rule : इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे अनेक दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर आता विराट कोहलीने आपलं मत नोंदवलं आहे.

May 18, 2024, 05:24 PM IST

आयपीएलमध्ये पंजाब किंग्समध्ये मोठी घडामोड, शेवटच्या सामन्यासाठी कर्णधार बदलला

IPL 2024 Punjab Kings : आयपीएल 2024 मध्ये प्ले ऑफच्या शर्यतीतून पंजाब किंग्स बाहेर पडली आहे. पण शेवटच्या सामन्याआधी पंजाब किंग्समध्ये मोठी घडामोड घडली आहे. पंजाब किंग्स व्यवस्थापनाने संघात नव्या कर्णधाराची नियुक्ती केली आहे.

May 18, 2024, 04:57 PM IST

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार? मार्क बाउचर म्हणाले... 'काल रात्री आमचं बोलणं झालं, तो भविष्यात...',

Mark Boucher On Rohit Sharma : रोहित शर्मा आता पुढील हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही, अशी चर्चा सुरू असताना मार्क ब्राउचर यांनी मोठं वक्तव्य केलंय.

May 18, 2024, 04:21 PM IST

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार, पुढच्या हंगामात 'या' संघाकडून खेळणार? 'त्या' व्हिडिओने खळबळ

IPL 2024, MI vs LSG : आयपीएलच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्सचा शेवटही कडू झालाय. शेवटच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सला 14 सामन्यांपैकी तब्बल 10 सामन्यात पराभव पत्करावा लागला.

May 18, 2024, 04:16 PM IST

BCCI कडून हार्दिक पांड्यावर बंदीची कारवाई; इतकी मोठी शिक्षा कशासाठी?

IPL 2024:  मुंबई इंडियन्स (MI) च्या कर्णधारपदी असणाऱ्या हार्दिक पांड्यावर बीसीसीआयनं कारवाई केली असून, त्याच्यावरील कारवाईमुळं अनेकांना धक्का बसला आहे. 

May 18, 2024, 09:58 AM IST

विराटला रोखण्यासाठी धोनीवर नवी जबाबदारी

आयपीएल 2024 मध्ये 18 मे रोजी यंदाच्या हंगामाताली सर्वात मोठा सामना होणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने असणार आहेत. या सामन्यासाठी एम एस धोनीवर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

 

May 17, 2024, 09:33 PM IST

Arjun Tendulkar ने घेतला मार्कस स्टॉयनिसशी पंगा, थेट बॉल उगारला अन्... पाहा Video

Arjun Tendulkar, MI Vs LSG IPL 2024 :  बुमराहच्या जागी खेळणाऱ्या अर्जुन तेंडूलकरने बॉलिंग करताना थेट मार्कस स्टॉयनिसशी (Marcus Stoinis) पंगा घेतला. नेमकं काय झालं? याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

May 17, 2024, 08:42 PM IST

अपयशाला कोणीच साथी नसतो पण..' संकटकाळात केएल राहुलला मिळाली 'या' व्यक्तीची साथ

IPL 2024 KL Rahul: लखनौची टीम या हंगामातील शेवटचा साखळी सामना खेळणे बाकी आहे. असे असले तरी ते त्याआधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. 

May 17, 2024, 07:07 PM IST

SRH vs GT : सामना रद्द झाल्यानंतर काव्या मारनने मारली गुजरातच्या या खेळाडूला मिठी, व्हिडीओ झाला व्हायरल

Kavya Maran Hugs Kane Williamson :  सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारनने माजी कर्णधार केन विल्यमसनला मिठी (Kavya Maran Viral Video) मारली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  

May 17, 2024, 05:35 PM IST

पाऊस पडला तर कोणत्या संघाचं नुकसान? RCB आणि CSK साठी असं आहे प्लेऑफचं समीकरण

RCB vs CSK Weather Update: बंगळुरुच्या केएम चिन्नास्वामी स्टेडिअमवर 18 मे रोजी होणाऱ्या आयपीएलच्या 68 व्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 20 मे दरम्यान दक्षिण कर्नाटकात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पण यामुळे बंगळुरु आणि चेन्नईची धाकधुक वाढली आहे.

May 17, 2024, 04:42 PM IST

RCB विरोधातील सामन्यानंतर धोनी निवृत्ती जाहीर करणार? CSK च्या माजी खेळाडूने केलं जाहीर, म्हणाला 'तो आता...'

IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) आज आपला लीगमधील अखेरचा सामना खेळणार आहे. हा सामना चेन्नईप्रमाणे  बंगळुरु (RCB) संघाचंही भवितव्य ठरवणार आहे. दरम्यान या सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनी निवृत्तीची घोषणा करणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

 

May 17, 2024, 11:49 AM IST

IPL Playoffs Scenario: ...तर जिंकल्यावरही RCB बाहेर पडणार; CSK पेक्षा लखनऊच्या पात्रतेची शक्यता अधिक?

IPL 2024 Playoffs Scenario RCB Chances: सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले असून अंतिम स्थानासाठी 3 संघांमध्ये चुरस आहे.

May 17, 2024, 09:37 AM IST

ऋतुरराज कसा बनला CSK चा कर्णधार? सत्य आलं समोर

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये प्ले ऑफमध्ये जाणारे तीन संघ निश्चित झाले आहेत. कोलकाता, राजस्थान आणि हैदराबादने प्ले ऑफमध्ये जागा पटकावली आहे. आता एका जागेसाठी चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुध्ये चुरस आहे. या दरम्यान चेन्नईबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. 

May 16, 2024, 10:38 PM IST

SRH vs GT : हैदराबादने फोडला प्लेऑफचा नारळ, दिल्लीचा 'पत्ता कट'; आरसीबी अन् चेन्नईची धाकधूक वाढली

SRH qualified for the IPL Playoffs : सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झालाय. त्यामुळे आता हैदराबादने प्लेऑफचा नारळ फोडला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघ प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडला आहे. 

May 16, 2024, 10:36 PM IST

सराव करताना टीम डेव्हिड अन् इशान किशन भिडले, मुंबई इंडियन्सने दिली वॉर्निंग; पाहा Video

Tim David Ishan Kishan Fight : मुंबई इंडियन्सचा सलामीवीर फलंदाज इशान किशन आणि टीम डेव्हिडचा कुस्तीचा व्हिडिओ मुंबईच्या (Mumbai Indians) अधिकृत सोशल मीडियावरून शेअर करण्यात आलाय. 

May 16, 2024, 06:40 PM IST