जसप्रीत बुमराह नाही तर 'या' बॉलरला घाबरतो बाबर आझम

टी-ट्वेंटी वर्ल्ड् कप

आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड् कपसाठी अजून पाकिस्तानची टीम जाहीर न झाल्याने क्रिडाविश्वात चर्चेला उधाण आलंय.

बाबर आझम

बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळेल. मात्र, बाबरच्याच फॉर्मवर प्रश्न उपस्थित होतायेत.

मुलाखत

वर्ल्ड कपआधी बाबर आझम अनेक ठिकाणी मुलाखती देताना दिसतोय. त्यात त्याने मोठं वक्तव्य केलंय.

बॉलर

एका मुलाखतीमध्ये जेव्हा बाबरला विचारलं, तुला कोणत्या बॉलरला खेळायला जड जातं?

बुमराह नाव नाही तर

त्यावर बाबरने टीम इंडियाच्या बुमराहचं नाव नाही तर ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सचं नाव घेतलं.

कमिन्स

कमिन्स अवघड गोलंदाजीच नाही तर खराब बॉल देखील टाकतो. त्याला फलंदाजाची कमजोरी आणि स्ट्रॉग पाईंट्स माहिती असतात, असं बाबर म्हणतो.

फिल्डिंग पोझिशन

कमिन्सच्या गोलंदाजीवेळी फिल्डिंग पोझिशन देखील अनोखी असते. त्यामुळे त्याला खेळणं अवघड जातं, असंही बाबरने म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story