MUST WATCH : हा कॅच पाहून सारेच झाले हैराण

क्विंटन डी कॉकच्या तुफान शतकी खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेविल्सने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर दमदार विजय मिळवला. 

Updated: Apr 18, 2016, 09:13 AM IST
MUST WATCH : हा कॅच पाहून सारेच झाले हैराण title=

बंगळूरु : क्विंटन डी कॉकच्या तुफान शतकी खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेविल्सने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर दमदार विजय मिळवला. 

या सामन्यात शेन वॉटसनचा कॅच मात्र अप्रतिम होता. बंगळूरुने प्रथम फलंदाजी करताना १९२ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना पहिल्याच ओव्हरमध्ये दिल्लीने श्रेयस अय्यरची विकेट गमावली. अय्यरने श्रीनाथ अरविंदच्या बॉलवर जोरदार शॉट मारला.

शेन वॉटसनने त्याचा कॅच घेतला मात्र बाऊंड़्री लाईनच्या जवळ पोहोचल्याने त्याने बॉल पुन्हा हवेत उडवला जो डेविड वाइसीने कॅच घेतला. 

पाहा हा व्हिडीओ