बंगळुरू विरुद्ध दिल्ली

बंगळुरू विरुद्ध दिल्ली या २ संघामध्ये मॅच रंगणार

Updated: Apr 18, 2016, 08:48 AM IST
बंगळुरू विरुद्ध दिल्ली title=

बंगळुरू : आयपीएलच्या ९ व्या सीजनमध्ये आज बंगळुरू विरुद्ध दिल्ली या २ संघामध्ये मॅच रंगणार आहे. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवला तर जहीर खानच्या दिल्ली डेअरडेविल्सने ही एक मॅचमध्ये विजय मिळवला आहे तर एक मॅचमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आजच्या मॅचमध्ये बंगळुरूचं पाऱडं जड आहे. या टीममध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत पण शेवटी खेळ या निर्णायक ठरतो. 

पाहा लाईव्ह मॅच :  Live मॅच

पाहा लाईव्ह स्कोरकार्ड :