आयपीएल मॅचमध्ये भिडले समर्थक

आयपीएल सीजन ९ ला यंदा फार दिमाखदारपणे सुरुवात झाली. आयपीएलमध्ये अनेक टीमचे समर्थक मॅचची मजा घेण्यासाठी येत असतात पण कधी-कधी समर्थक एवढे आक्रमक होतात की त्यांना आवरणं कठिण होऊन जातं. 

Updated: Apr 26, 2016, 06:16 PM IST
आयपीएल मॅचमध्ये भिडले समर्थक title=

मुंबई : आयपीएल सीजन ९ ला यंदा फार दिमाखदारपणे सुरुवात झाली. आयपीएलमध्ये अनेक टीमचे समर्थक मॅचची मजा घेण्यासाठी येत असतात पण कधी-कधी समर्थक एवढे आक्रमक होतात की त्यांना आवरणं कठिण होऊन जातं. 

आयपीएलमधील किंग्स इलेवन पंजाब आणि दिल्ली डेअरडेविल्सच्या मॅचमध्ये दोन समर्थक एकमेकांना भिडले. यानंतर पोलिसांनी येऊन हा वाद मिटवला.

पाहा व्हिडिओ