iphone 4

आयफोनसाठी तिने काढले कौमार्य लिलावात पण...

तरूणाईमध्ये आयफोनची क्रेझ भलतीच वाढत आहे. ही क्रेझ पूर्ण करण्यासाठी तरूणाई वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारीही ठेवताना दिसत आहे.

Oct 17, 2017, 07:03 PM IST

भारतीय बाजारात आता आयफोन ४ विकणार नाही अॅपल

अॅपलनं आयफोन ४ मॉडेलला रि-लॉन्च करण्यासाठी चार महिन्यांच्या आत भारतीय बाजारातून हे फोन परत घेण्याचा निर्णय घेतलाय.

May 7, 2014, 12:23 PM IST

अॅपलचा धमाका, आयफोन-४ केवळ १५ हजारात

नोकियाने आपली गेलेली पत सुरण्यावर भर दिला आहे. नोकियाने आपल्या मोबाईलमध्ये अॅड्राईड आणण्याचा निर्धार केला आहे. तशी चाचपणी होत आहे. आतार भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी अॅपल कंपनीची तयारी सुरू आहे. सॅमसंगने मोठ्याप्रमाणात बाजारपेठ काबीज केलेय. आता तर याला टक्कर देण्यासाठी अॅपल आयफोन ४ मार्केटमध्ये आणणीत आहे.

Jan 15, 2014, 12:09 PM IST