बरं का, मोफत मिळणार इंटरनेट सुविधा...
आपल्याला हवी असलेली माहीती, अगदी काही सेंकदात देणारे तंत्रज्ञान म्हणजे `इंटरनेट`. या तंत्रज्ञान विश्वात इंटरनेट ही काळाची गरज झाली आहे. ही गरज ओळखून मोफत सुविधा देण्याची संकल्पना रूजत आहेत.
Feb 27, 2014, 02:18 PM ISTइंटरनेट बँक व्यवहार सुरक्षित
आपल्या इंटरनेट बँकेच्या व्यवहारावर कोणाची तरी नजर आहे. म्हणून तुम्ही जर घाबरत असला तर, आता घाबरण्याची काहीच गरज नाही.
Feb 24, 2014, 05:28 PM ISTसुसाट... एका सेकंदात करा ४४ HD चित्रपट डाऊनलोड
सेकंदा सेकंदाला तंत्रज्ञानात नवीन शोध लागत आहेत. भन्नाट वेगात आपण माहिती तंत्रज्ञानाची प्रगती अनुभवत आहोत. एका सेकंदात ४४ हायडेफिनेशन चित्रपट डाऊनलोड होईल इतका हायस्पीड इंटरनेटच्या ब्रॉडबँडवर मिळू शकतो . ऐकायला अशक्य वाटणारी अशी गोष्ट प्रत्यक्षात आली आहे. ब्रिटनच्या ब्रिटिश टेलिकॉम आणि फ्रान्सची अल्काटेक ल्यूसेंट यांच्या एकत्रित प्रयत्नाने तंत्रज्ञानाची ही प्रगती करून दाखवली आहे.
Jan 24, 2014, 08:35 PM ISTइंटरनेट जगतातला धोकायदायक पासवर्ड
इंटरनेट जगतातला सर्वात साधा आणि सोपा पासवर्ड आहे 123456 आणि या आधी २०१२ साली सर्वात लोकप्रिय पासवर्ड होता password. जगातील लाखो इंटरनेट युजर्स या पासवर्डचा वापर करत होते.
Jan 23, 2014, 09:13 PM ISTतुमच्या <B><font color=#3B0B0B>'ऑनलाईन' </font></b> संभाषणावर <b><font color=#3B0B0B> `नेत्रा`ची</font> </b> नजर!
तुमच्या कमेंटस् आणि टीका-टिप्पणीमुळे दहशतवाद पसरवण्यास मदत तर होत नाही ना? यावर आता ‘नेत्रा’ची नजर राहणार आहे.
Jan 6, 2014, 12:51 PM ISTवर्षभरात ‘मास्टर ब्लास्टर’ची इंटरनेटवर धूम...
क्रिकेट जगताचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिननं काही दिवसांपूर्वीच क्रिकटला गुडबाय केलं... यावेळी आपले भावनाविवश होऊन आपले अश्रू आवरणंही अनेकांना कठिण गेलं. याच क्रिकेटच्या देवासाठी त्याच्या अनेक फॅन्सनं इंटरनेटवर सर्वात जास्त सर्च मारलाय.... होय, आणि त्याचमुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यंदा इंटरनेटवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेला खेळाडू ठरलाय.
Dec 19, 2013, 04:01 PM ISTइंटरनेटशिवाय मोबाईलवर ट्विटर, टिव टिव करणं सोपं
तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट नाही. मात्र, तुम्हाला ट्विटर या सोशल साईट माध्यमातून टिव टिव करायची झाल्यास ते आता शक्य होणार आहे. तुमच्या मोबाईलवर इंटरनेट शिवाय ट्विटर सुरू करता येणार आहे. त्यासाठी यूएसएसडी तंत्रज्ञानाचा वापर करून ‘युटोपिया मोबाईल ऍप्स’ची निर्मिती केली आहे.
Dec 12, 2013, 07:49 AM ISTसुरक्षेची धास्ती?... `सेफ्टी पिन` आहे ना!
सेफ्टी पिन... प्रत्येक महिलेकडे हमखास आढळणारी गोष्ट... होय ना! पण, आता याच संकल्पनेतून तयार झालंय एक मोबाईल अॅप्लिकेशन...
Nov 28, 2013, 03:56 PM ISTरांगेत उभे न राहता मोबाईलच्या माध्यमातून मिळवा रेल्वे पास
मुंबईतील लोकलची गर्दी पाहिल्यावर नको हा रेल्वेचा प्रवास अशी म्हण्याची वेळ तुमच्यावर येते. तिकिट अथवा पास काढण्यासाठी तासंनतास तिकिट खिडकीसमोर उभे राहावे लागत. मात्र, यातून तुमची आता सुटका होणार आहे.
Nov 27, 2013, 12:58 PM IST<B> पॉर्न फिल्म पाहून अल्पवयीन मुलाने केला रेप </b>
‘गुगल’ने त्यांच्या सर्च इंजिनवरून अश्ली०ल छायाचित्रे ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्याच्या एका दिवसानंतर ब्रिटनच्या लेंड्यूडनोमधील प्रकरण समोर आले आहे. १० वर्षीय मुलाने इंटरनेटवर पोर्नोग्राफी बघून सात वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करण्याचे प्रकरण उघडकीस आले.
Nov 20, 2013, 04:01 PM ISTइंटरनेटवर जोडीदार शोधला खरा, तिने घातला १८ लाखाला गंडा
वयाच्या उत्तरार्धात जोडीदार शोधून आयुष्याची सेकंड इनिंग सुरु करण्याची हौस एका ज्येष्ठ नागरिकाला चांगलीच महागात पडली. इंटरनेटच्या माध्यमातून लग्नाला होकार देणा-या अमेरिकन महिलेनं त्यांना चक्क १८ लाख रूपयांना गंडा घातल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय.
Nov 20, 2013, 09:39 AM ISTखिशाला परवडणारे मोबाईल इंटरनेट प्लान्स...
‘आयडिया’नं आपल्या टू जी आणि थ्री जी प्लान्सच्या दरांत घट केल्याचं जाहीर केलंय... आणि हे दर जवळजवळ ९० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत.
Nov 13, 2013, 08:24 AM IST‘मनरेगा’द्वारं आता मिळणार फोन आणि इंटरनेट
२०१४ लोकसभा निवडणुकीच्या प्रार्श्वभूमिवर सरकार नवनवीन योजना जाहीर करतंय. आता एक नवी योजना सरकारनं जाहीर केलीय. ती म्हणजे आता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) देशातल्या अडीच कोटी लोकांना मोबाईल आणि इंटरनेट सरकार देणार आहे.
Sep 30, 2013, 02:11 PM ISTदर ५ मुलांमागे एका मुलाशी होतोय असभ्य व्यवहार
नुकत्याच झालेल्या एनएसपीसीसीच्या एका सर्वेक्षणातून दर ५ मुलांमागे एक मुलगा इंटरनेटवर धमकी, अश्लील संदेश, अर्वाच्य भाषा यांची शिकार होत असल्याचं समोर आलं आहे.
Aug 12, 2013, 06:10 PM ISTइंटरनेटच्या माध्यमातून तीन लाखांचा गंडा
इंटरनेटच्या माध्यमातून ओळख वाढवून लोकांना गंडा घालणा-या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 लाख 26 हजारांचा चोरीचा माल पकडण्यात आला आहे. या टोळीत 2 पुरूषांसह एका महिलेचा समावेश आहे.
Aug 9, 2013, 07:16 PM IST