international cricket

हाशिम अमलाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५० शतकं पूर्ण

सध्याचे खेळाडू खूप लवकर रेकॉर्ड बनवतात. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू हाशिम अमलाने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५० शतकं पूर्ण केली आहेत. अमला असं करणारा जगातील सातवा खेळाडू ठरला आहे. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर १०० शतकांसह पहिल्या स्थानावर आहे.

Feb 12, 2017, 09:15 AM IST

12 वर्षापूर्वी याच दिवशी धोनीने केले होते पदार्पण

भारताचा वनडे आणि टी-20 कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 12 वर्षांपूर्वी याच दिवशी बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 

Dec 23, 2016, 01:31 PM IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 स्टम्पिंग घेणारा धोनी झाला पहिला विकेट कीपर

महेंद्रसिंग धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 स्टम्पिंग घेणारा पहिला विकेट कीपर बनला आहे.

Oct 23, 2016, 05:19 PM IST

न्यूझीलंडचे माजी कर्णधार मार्टिन क्रो यांच निधन

न्यूझीलंडचे माजी क्रिकेट कर्णधार मार्टिन क्रो याचं निधन झालंय. रक्ताच्या कर्करोगानं वयाच्या अवघ्या 53व्या वर्षी या झुंजार क्रिकेटपटूचा बळी घेतलाय. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगानं ग्रस्त होते. 

Mar 3, 2016, 08:53 AM IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीचा नवा रेकॉर्ड

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भले नाबाद ७ धावांची खेळी केली असेल मात्र त्यानंतरही त्याने नवा रेकॉर्ड बनवलाय. हा विक्रम कदाचित कोणी मोडू शकेल. 

Mar 2, 2016, 01:22 PM IST

विंडीजच्या चंद्रपॉलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

वेस्ट इंडीजचा मधल्या फळीतील फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Jan 23, 2016, 01:05 PM IST

वर्ल्डकप आधी हा कॅप्टन होणार निवृत्त

मार्च २०१६ मध्ये  भारत टी-20 वर्ल्ड कपचा यजमान देश असणार आहे. जवळपास १ महिना चालणाऱ्या टी-20 वर्ल्डकप आधी क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. कारण एका धडाकेबाज कॅप्टनने तो आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे.

Dec 22, 2015, 04:08 PM IST

आयसीसीने सुनील नारायणेचं केलं निलंबन

आयसीसीने वेस्ट इंडिजचा ऑफ स्पिनर सुनील नारायण याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केलं आहे.

Nov 29, 2015, 11:23 PM IST

ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर मिशेल जॉन्सनचा आंतराराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिशेल जॉन्सननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. मंगळवारी न्यूझिलंड विरुद्ध पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचनंतर त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं.

Nov 17, 2015, 09:35 AM IST

दुसरा वीरेंद्र सेहवाग होणे नाही - गौतम गंभीर

गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग ही दिल्लीची जोडी क्रिकेटच्या मैदानावर तासनतास एकत्र होती. आपल्या धडाकेबाज शैलीने अनेकांना मंत्रमुग्ध केलेल्या सेहवागने काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. गौतम गंभीर म्हटला आता दुसरा वीरेंद्र सेहवाग होणे नाही. 

Oct 21, 2015, 10:24 AM IST

वीरेंद्र सेहवागने अखेर क्रिकेटला केला अलविदा

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने अखेर सर्वच आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. याबाबत त्याने ट्विट केलेयं.

Oct 20, 2015, 03:21 PM IST

धोनी आणि सेहवागनं मिळून घालवली अजंता मेंडिसचा जादू

आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणासोबत आपला धाक निर्माण करणारा श्रीलंकन स्पिनर अजंता मेंडिसनं एक खुलासा केलाय. जगातील सर्व बॅट्समन या तरुण स्पिनरच्या बॉलचा सामना करण्यापासून वाचू इच्छित होते.

Aug 31, 2015, 09:03 AM IST

कॅप्टन कूल धोनीचा आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड...

नॉटिंघम वन डे सध्या सुरू आहे... आणि याच वनडेमध्ये टीम इंडियाचा ‘कॅप्टन कूल’नं धोनीनं आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड रचलाय.

Aug 30, 2014, 06:52 PM IST