इंग्लंडच्या टीमला धक्का! ऑलराऊंडर खेळाडुने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती
Moeen Ali Retirement: इंग्लंडच्या ऑल राऊंडर खेळाडुने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय.
Sep 8, 2024, 12:12 PM ISTक्रिकेट विश्वातील टॉप 10 आळशी, खराब फिल्डर्स; टिम इंडियाचे 3 महान खेळाडूदेखील यादीत
Aug 25, 2024, 10:40 AM ISTशिखर धवन निवृत्तीनंतर IPL 2025 खेळणार का? व्हिडीओमध्ये दिले सुचक संकेत
Shikhar Dhawan in IPL 2025 : टीम इंडियाचा गब्बर अशी ओळख असलेला शिखर धवनने शनिवारी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. तो बराच काळ भारतीय संघाबाहेर होता. 13 वर्षाच्या कारकीर्दीत धवनने अनेक उंच शिखरं गाठून दिलीत.
Aug 24, 2024, 05:05 PM ISTMr. ICC चा क्रिकेटला अलविदा, पण लेकाच्या आठवणीच शिखर झाला भावूक, म्हणाला 'निवृत्तीची बातमी समजली तर...'
Shikhar Dhawan Retirement : भारतीय माजी सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याने सर्वांना धक्का देत आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अशातच निवृत्तीनंतर शिखर मुलाच्या आठवणीत भावूक झाला.
Aug 24, 2024, 04:26 PM ISTविराटच्या मैदानावर Smriti Mandhana चं झुंजार शतक, 'या' यादीत मिळवलं मानाचं स्थान
IND W vs SA W 1st ODI: इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधनाने बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (Smriti Mandhana Century) एक मोठा रेकॉर्ड नावावर केलाय.
Jun 16, 2024, 07:19 PM IST'मी या क्षणापासून निवृत्त'; माजी कर्णधाराचा तडकाफडकी निर्णय! T20 वर्ल्डकपआधीच पाकला धक्का
Pakistani Cricketer Retires Before T20 World Cup: या खेळाडूने 96 सामन्यांमध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघाचं नेतृत्व केलं असून यामध्ये 2 टी-20 वर्ल्डकप आणि एका एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपचा समावेश आहे.
Apr 25, 2024, 03:28 PM ISTIPL 2024 : 'हे माझं शेवटचं आयपीएल!'; स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच 'या' दिग्गज खेळाडूची रिटायरमेंटची घोषणा
IPL 2024 News in Marathi : आयपीएलमध्ये असे काही खेळाडू असतात जे कधीच विसरता येत नाही. मागच्या अनेक वर्षांपासून एकाच टीमशी संबंधित राहिल्यामुळे हे खेळाडू त्या टीमच्या फॅनच्या कायम लक्षात राहतात.
Mar 7, 2024, 02:07 PM ISTना रोहित ना विराट! टीम इंडियाचा 'हा' खेळाडू गुगल सर्चवर ठरला सुपरहिट
Most searched Cricket player on Google in 2023 : गुगल ट्रेंड 2023 मध्ये क्रिकेटपटूंच्या यादीत सर्वाधिक वेळा सर्च होणारा खेळाडू हा शुभमन गिल (Shubhman Gill) ठरला आहे.
Dec 12, 2023, 07:06 PM ISTBen Stokes : बेन स्टोक्सचा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अनोखा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच इंग्रज!
Ben Stokes Records : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा आणि 200 बळी घेणारा स्टोक्स हा इंग्लंडचा पहिला आणि जगातील 12 वा खेळाडू ठरला आहे.
Nov 8, 2023, 07:04 PM ISTकोहलीला शून्यावर बाद करणाऱ्या गोलंदाजाची अचानक निवृत्ती, म्हणतो, 'असं कधी वाटलं नव्हतं...'
विश्वचषक स्पर्धेतील सर्वात वाईट टप्प्यातून जात असलेल्या इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. संघातील एका महत्त्वाच्या सदस्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 33 वर्षीय अष्टपैलू डेव्हिड विलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला.
Nov 1, 2023, 04:59 PM ISTमोईन अलीचा पाकिस्तानकडून खेळण्याचा विचार? World Cup दरम्यान इंग्लंडला मोठा धक्का?
World Cup 2023 Moeen Ali On Pakistan: इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली हा पाकिस्तानी वंशाचा आहे. मोईन अलीचे आजोबा हे पाकव्याप्त काश्मीरमधून इंग्लंडला स्थायिक झाले होते.
Oct 12, 2023, 12:02 PM ISTकाय सांगता! World Cup नंतर 'हे' खेळाडू घेणार निवृत्ती?
World Cup 2023 : कोणत्याही संघ बदलातील ट्रनिंग पॉईंट असतो तो वर्ल्ड कप... वर्ल्ड कपनंतर सर्व संघ सिलेक्टर नवी टीम उभी करण्याचा प्रयत्न करतात. अशातच आता काही खेळाडू वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.
Aug 29, 2023, 02:25 PM ISTकिंग कोहली होणं येड्या गबाळ्याचं काम नाय, सुरेश रैनाने सांगितलं 15 वर्षाच्या 'विराट'पर्वाचं गुपित!
Virat Kohli’s 15 Years: विराट कोहलीने फिटनेस आणि सात्त्याच्या जोरावर 15 वर्ष भारतीय क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं. त्यावर सुरेश रैनाने (Suresh Raina On Virat Kohli) मोठा खुलासा केला.
Aug 18, 2023, 04:14 PM ISTधोनी 15 ऑगस्ट 2020 रोजी 7 वाजून 29 मिनिटांनाच का निवृत्त झाला? 1929 आकड्याचं स्पेशल कनेक्शन
Why MS Dhoni Retire At 1929 Hrs: भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आजच्याच दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी 2020 साली निवृत्त झाला होता. मात्र निवृत्त होताना त्याने केलेल्या पोस्टमधील वेळ चर्चेची विषय ठरली. त्याने केलेली पोस्ट सुद्धा अगदी नियोजित म्हणजे सायंकाळी 7 वाजून 29 मिनिटांची होती. मात्र धोनीने हीच वेळ का निवडली?
Aug 15, 2023, 02:59 PM ISTVirat Kohli : विराट कोहली विक्रम मोडण्यासाठी सज्ज! जे कोणालाही जमलं नाही ते विराट करु शकणार का?
IND vs NZ, 2nd ODI : हैदराबादमधील पहिली वनडे जिंकल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज रंगणार आहे. आजच्या सामन्यात विराट कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत हा विक्रम कुठल्याही खेळाडू आपल्या नावावर करु शकलेला नाही.
Jan 21, 2023, 08:14 AM IST