indrani mukherjee

हलका मेकअप, गॉगल लावून इंद्राणी मुखर्जीची कोर्टात हजेरी

गुलाबी आणि राखाडी रंगाची साडी, हलका मेकअप आणि गॉगल लावून इंद्राणी आज कोर्टमध्ये दाखल झाली. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयात आज सुनावणी होती. 

May 27, 2022, 09:14 PM IST

साडेसहा वर्षांनी तुरुंगातून इंद्राणी मुखर्जीची सुटका, काळे केस, मेकअप आणि हसऱ्या चेहऱ्याची चर्चा

मुलीच्या हत्येचा आरोप असलेली इंद्राणी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर म्हणाली, आज मै बहुत... 

May 20, 2022, 07:23 PM IST

जेलमधून बाहेर पडल्यावर कुठे राहणार इंद्राणी मुखर्जी ?

जवळपास साडे सहा वर्षे इंद्राणी भायखळ्यातील महिला जेलमध्ये तुरुंगात होती. सर्वोच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला. 

May 20, 2022, 05:18 PM IST
Twist After Indrani Mukherjee Letter To CBI On Sheena Bora Mystery Case PT2M7S

VIDEO| शीना बोरा हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

Twist After Indrani Mukherjee Letter To CBI On Sheena Bora Mystery Case

Dec 16, 2021, 10:20 PM IST

दोन महिन्यांत दुसऱ्यांदा इंद्राणी मुखर्जी रुग्णालयात दाखल

मागच्या वेळी इंद्राणीला डोकं दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Jun 2, 2018, 11:02 PM IST

इंद्राणी मुखर्जीला जेजे रुग्णालयात केले दाखल

शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला शुक्रवारी रात्री जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या अडीच वर्षांपासून इंद्राणी तुरुंगात आहे.

Apr 7, 2018, 07:58 AM IST

मंजुला शेट्ये हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीने दिली धक्कादायक माहिती

भायखळा तुरुंग आहे की लैंगिक अत्याचाराची छळ छावणी आहे असा प्रश्न आता पडायला लागलाय. मंजुला शेट्ये हत्येप्रकरणी रोज नवीन धक्कादायक माहिती पुढे येते आहे. मंजुला शेट्येची हत्या जेलमध्ये वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीनं केला आहे.

Jun 28, 2017, 03:26 PM IST

कैदी मंजुळा शेट्येची हत्या, गुन्हा दाखल होऊन एकालाही अटक नाही!

भायखळा जेलमध्ये महिला कैदी मंजुळा शेट्येची हत्या होऊन ४ दिवस उलटलेत. या प्रकरणी भायखळा जेलच्या अधिक्षक मनीषा पोखरकरसह एकूण ६ जणांवर ३०२ चा गुन्हा म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल होऊनही अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही. यामुळे मुंबई पोलीस निःपक्षपातीपणे तपास करताहेत का? यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. 

Jun 27, 2017, 08:22 PM IST

'पीटर मुखर्जीच्या आयुष्यात अनेक महिला'

शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआयच्या एका साक्षीदारानं पीटर मुखर्जीवर गंभीर आरोप केले आहेत.

Jul 21, 2016, 06:37 PM IST

'पार्सलमध्ये बंदूक लपवून इंद्राणीनं फसवलं'

पार्सलमध्ये बंदूक लपवून इंद्राणी मुखर्जीनं मला एका प्रकरणात फसवलं असा दावा इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर रायनं कोर्टामध्ये केला आहे.

Jul 1, 2016, 10:59 PM IST

इंद्राणी मुखर्जीचा तुरुंगातला चेहरा आला समोर

शीना बोरा मर्डर केसची मुंबईच्या सेशन्स कोर्टामध्ये सुनावणी सुरु आहे. 

Mar 12, 2016, 05:13 PM IST

शीना हत्येत पीटर मुखर्जी मास्टरमाईंड?

शीना बोरा हत्येप्रकरणी उद्योगपती पीटर मुखर्जीला आणखी तीन दिवसांसाठी सीबीआय कोठडी सुनावण्यात आलीय. शीनाच्या हत्येमागे आर्थिक कारणं असून ही कारणं मिटवण्याचा प्रयत्न इंद्राणी आणि पीटरने केली आहेत, असा सीबीआयचा संशय आहे. 

Nov 24, 2015, 10:08 AM IST

शीना बोरा हत्या प्रकरणात पाहा, पीटर मुखर्जीची काय होती भूमिका

शीना बोरा हत्या प्रकरणात पाहा, पीटर मुखर्जीची काय होती भूमिका

Nov 20, 2015, 09:04 PM IST